"बाहा कालिफोर्निया सुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १८:
बाहा कालिफोर्निया ८ ऑक्टोबर, इ.स. १९७४ रोजी मेक्सिकोचे राज्य झाले. त्याआधी याला बाहा कालिफोर्नियाचा दक्षिण प्रदेश (''एल तेरितोरियो सुर दे बाहा कालिफोर्निया'') असे नाव होते.
 
हे राज्य कॅलिफोर्नियाच्या द्वीपकल्पाकवर २८व्या उत्तर अक्षांशाचा दक्षिणेस आहे. चिंचोळ्या पट्टीच्या स्वरूपात असलेला हा भूभाग सुमारे ७५० किमी उत्तर-दक्षिण तर १०० किमी पूर्व-पश्चिम असून याचे क्षेत्रफळ ७३,९०९ किमी<sup>२</sup> आहे.<ref name=encmuc>{{संकेतस्थळ स्रोत |कृती=आनसायक्लोपेदिया दे लोस मुनिसिपोस इ देलेगासियोनेस दे मेहिको|शीर्षकtitle= बाशा कालिफोर्निया सुर |प्रकाशक=INAFED |दुवा= http://www.e-local.gob.mx/wb/ELOCAL/EMM_bajasur|ॲक्सेसदिनांक=२०१४-०८-१३|भाषा=स्पॅनिश}}</ref><ref name=geopob>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षकtitle= जियोग्राफिया इ पोब्लासियोन|प्रकाशक= सेक्रेतेरिया दे इकोनोमिया|दुवा= http://www.economia.gob.mx/delegaciones-de-la-se/estatales/baja-california-sur#|भाषा=स्पॅनिश||ॲक्सेसदिनांक=२०१४-०८-१३}}</ref>