"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(सोपवता) शब्द प्रविष्ट केला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १५:
}}
'''बास्केटबॉल''' हा एक [[सांघिक खेळ]] आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ [[बास्केटबॉल (चेंडू)|चेंडू]] बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.<ref>{{स्रोत बातमी|संदर्भ=http://www.guardian.co.uk/football/2008/dec/06/football-brand-globalisation-china-basketball
|शीर्षकtitle=They think it's all over|accessdate=December 24, 2008|date=December 6, 2008|work=The Guardian | location=London | first=Julian | last=Borger}}</ref>
 
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास {{convert|18|in|cm|1}} असतो व जाळी {{convert|10|ft|m|2}} उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री टिंब रेषे{{मराठी शब्द सुचवा}} च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला सोपवता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा टप्पा केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
ओळ २८:
बास्केटबॉल, [[नेटबॉल]], [[डॉजबॉल]], व्हालीबॉल, आणि [[लॅक्रोसे]] केवळ हेच चेंडूचे खेळ आहे ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागल्याचे मानले जाते.
 
डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. [[जेम्स नैस्मिथ]],<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.cbc.ca/inventions/inventions.html|शीर्षकtitle=द ग्रेटेस्ट कॅनडीयन इन्वेशन | work=CBC News}}{{dead link|date=September 2013}}</ref> कॅनडात जन्मलेल्या शारीरीक शिक्षण देणार्‍या शिक्षकाने <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hoophall.com/history/naismith_resume.htm|शीर्षकtitle=हूप हॉल हिस्टरी पेज |archiveurl=http://web.archive.org/web/20010419124201/www.hoophall.com/history/naismith_resume.htm |archivedate=April 19, 2001}}{{dead link|date=September 2013}}
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.hoophall.com/history/naismith_resume.htm |date=20040404144453}}</ref> (वायएमसीए) (सद्य, [[स्प्रिंगफिल्ड कॉलेज]]) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पद्धती लिहिली.