"बलराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''बलराम''' हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता, सुभद्रा त्याची सख्खी बहीण. बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, इत्यादी अनेक नावे आहेत संकर्षण आदी नावे असून, [[अनंतशेष|अनंतशेषाचा]] अवतार आहे पांचरात्र शास्त्रानुसार '''बलराम''' (बलभद्र) वासुदेवाचे स्वरूप आहे; ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार , विष्णूचे चार रूपांतील 'चतुर्व्यूह' दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण ’<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE|शीर्षकtitle=बलराम - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref>
 
उत्तरभारत हिंदी भाषेत 'बलदाऊ' म्हणतात. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो.
ओळ १०:
महाराज रैवतकने आपली कन्या रेवतीसाठी वराच्या शोधात ब्रह्मलोकात जाण्याचे ठरवले. महाराज रैवतक आपली मुलगी रेवतीसमवेत ब्रह्मलोकास गेले. ब्रह्मदेवाने सांगितला प्रमाणे,त्यानंतर बरेच युग निघून गेले. यावेळी द्वापरयुग पृथ्वीवर आहे, आणि भगवान विष्णू स्वतः कृष्ण म्हणून अवतरले आहेत. आणि त्याचा भाऊ बलराम जो शेषनागचा अवतार आहे.
 
रेवती २१ फूट उंच होती{{संदर्भ हवा}} आणि बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून , रेवतीला लहान केल.असे पाहून आश्चर्य वाटलं. महाराज रैवतक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रेवती आणि बलराम यांच्या लग्नास मान्यता दिली.असे सांगितले जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-25|title=Revati|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Revati&oldid=932367568|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80)|शीर्षकtitle=रेवती (बलराम की पत्नी) - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.navhindu.com/revathi-ka-vivah-balram-se-kaise-hua-tha/|शीर्षकtitle=क्या आप जानते है रेवती का विवाह बलराम जी के साथ कैसे हुआ|last=Deepak|संकेतस्थळ=NavHindu.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref>
 
== बलरामचा जन्म ==
ओळ ४६:
 
== मंदिर ==
दाऊजी (बलदाऊ) मंदिर ,बलदेव [[मथुरा|मथुरा,]] [[उत्तर प्रदेश]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE|शीर्षकtitle=दाऊजी मन्दिर मथुरा - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref>
 
== संदर्भ यादि ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बलराम" पासून हुडकले