"बर्गन-बेल्सन छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite book |
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
||
ओळ १:
[[File:Bergen-belsen.jpg|right|thumb|बर्गन-बेल्सन छळछावणीच्या प्रवेशद्वाराजवळील स्मारक दगड]]
'''बर्गन-बेल्सन''' (किंवा '''बेल्सन''') ही एक [[नाझी]] [[छळछावणी]] होती. ती आत्ताच्या [[लोअर सॅक्सोनी]], [[जर्मनी|जर्मनीमधील]] बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रुपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही छावणी युद्धबंद्यांच्या देवाणघेवाणीसाठी बनवली होती. येथील [[ज्यू]] कैद्यांना देऊन इतर देशातील जर्मन सैनिकांना सोडवता यावे असा यामागे उद्देश होता. <ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=शेफर्ड|पहिलेनाव=बेन|
इ.स. १९४१ ते इ.स. १९४५ दरम्यान जवळजवळ २०,००० रशियन युद्धकैदी व इतर ५०,००० कैदी इथे मरण पावले.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=ओपनहायमर|पहिलेनाव=पॉल|
या छावणीची मुक्तता दिनांक १५ एप्रिल, इ.स. १९४५ रोजी ब्रिटिश सशस्त्र सैन्याच्या ११व्या चिलखती दलाने केली.<ref name=11th>[http://www.ushmm.org/wlc/article.php?lang=en&ModuleId=10006188 ११वे ब्रिटिश सशस्त्र सैन्य दल], अमेरिकेतील होलोकॉस्ट स्मारक संग्रहालय.</ref> त्यांना छावणीत सुमारे ५३,००० कैदी सापडले. त्यातील बहुतांशी सर्वजणच उपाशी व गंभीररित्या आजारी होते.<ref name=BB/> त्यांना जवळजवळ १३,००० न पुरलेले मृतदेहही आढळले.<ref name=11th/> या छावणीतील भयावहता अनेक छायाचित्रांमधून व माहितीपटातून पाश्चात्य जगतात पसरली गेली व बेल्सन हे नावच नाझी जर्मनीच्या क्रुरतेचे प्रतिक मानले गेले.
|