"फिलिपाईन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २६:
 
==प्रस्तावना==
ही विमान कंपनी पल या संक्षिप्त नावाने आणि फिलिपाईन एअरलाईन या नावाने बराच काळं ओळखली जात होती. या एअरलाईनच्या ध्वजावर वायुसेवा हे चिन्ह आहे. या एअरलाईनचे मुख्य कार्यालय, फिलिपाईन्स देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या, पैसे या शहरातील राष्ट्रीय बॅंकेच्या केंद्रात आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aws-preprodcwws.pal.com.ph/about-pal/pal-holding/directors-officers/|प्रकाशक=फिलिपाईन एअरलाीन कंपनी |दिनांक=५ जुलै २०१४|शीर्षकtitle=संचालक मंडळ|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
या विमान कंपनीची स्थापना सन १९४१ मध्ये झाली. फिलिपाईन एअरलाईन नावाने चालणारी ही सर्वात पहिली व जुनी व्यापारी कंपनी आहे.. या विमान कंपनीची अन्य कार्यालये मनिला शहरात निनोय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे, तर सेबू शहरातले कार्यालय माइकटेन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. या विमानतळांवरून फिलिपाईन्समधील ३१ ठिकाणी आणि आग्नेय आशियातील देश, मध्य-पूर्व ओशॅनिया, उत्तर अमेरिका, आणि युरोपसह ३६ इतर देशाना विमानसेवा देली जात आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.philippineairlines.com/about-pal/pal-foundation//|प्रकाशक=फिलिपाईन एअरलाईन कंपनी |दिनांक=१९ मे २००९|शीर्षकtitle=पाल फाउंडेशन|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
आशिया खंडातील सर्वात जुनी असणारी ही कंपनी सन १९९७ मध्ये फार मोठ्या संकटात सापडली होती. ही कंपनी इतर विमान कंपन्याशी संमीलित असल्याने त्यांच्या नियोजनाप्रमाणे हिला युरोप, मध्य पूर्व, तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा नाईलाजाने कमी कराव्या लागल्या होत्या. [[मनिला]] या नियंत्रण कक्ष-मार्गातील विमान सेवा सोडून देशांतर्गत सेवा, तसेच कर्मचारी आणि आरमारी विमानसेवा इत्यादी कमी करणे यासारखे निर्णय घ्यावे लागले होते. सन १९९८मध्ये हळूहळू कांही ठिकाणची ही सेवा काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्यात आली. सन २००७ मध्ये ही विमान सेवा (पल) पूर्णपणे नियंत्रणमुक्त झाली.
ओळ ३५:
 
==इतिहास==
दि. १४-११-१९३५ रोजी फिलीपाइन्स कोंग्रेसने लुजण बेटावर टपाल, माल, व प्रवासी वाहतूक या सेवांसाठी फिलीपाईन हवाई टॅक्सी कंपनीला मंजुरी दिली. या विमान कंपनीने त्यानंतर मनिला – बगुइओ आणि मनिला – पेराकोल ही उड्डाणे निश्चित केली. या ठरविलेल्या मार्गांवर अनेक अडचणी आल्याने ती उड्डाणे ६ वर्षांत निष्क्रिय झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://web.archive.org/web/20000605082153/www.philippineair.com/mn_abtpal.htm//|प्रकाशक=संग्रहण संस्था |दिनांक=२१ एप्रिल २०१५|शीर्षकtitle=पाल इतिहास|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==फिलिपाईन एअरलाईन==
ओळ ४९:
फिलिपाीन विमान कंपनीचे विमानतळावर'मबुहाय' विश्राम कक्ष आहेत. मबुहाय, विशेष वर्ग आणि व्यावसायिक वर्ग यांचेसाठी ही व्यवस्था आहे. मात्र पलच्या अन्य प्रवाशांनी याचा वापर करावयाचा नाही असा दंडक आहे. या विश्राम कक्षात मदिरा हॉल तसेच खानपान व्यवस्था आहे.
 
खालील विमानतळांवर विश्राम कक्ष आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/philippine-airlines.html//|प्रकाशक=क्लेअरट्रिप डॉट कॉम |दिनांक=२१ एप्रिल २०१५|शीर्षकtitle=फिलिपाईन एअरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
# [[मनिला]]
ओळ ६६:
# फर्स्ट क्लास श्रेणी वर्गात ऑडिओने मनोरंजन केले जाते.
 
==अपघात / घटना <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.globalsecurity.org/security/profiles/yousef_bombs_philippines_airlines_flight_434.htm|प्रकाशक=जागतिक सुरक्षा संस्था |दिनांक=२१ एप्रिल २०१५|शीर्षकtitle=यूसफ बॉम्ब्स फिलिपिन्स विमान 434|भाषा=इंग्लिश}}</ref> ==
# पल विमानसेवेच्या सुरुवातीच्या काळात कांही अपघाताच्या घटना घडल्या.
# अल कायदा संघटनेने F 434 या विमानात एक स्फो घडविला.
 
==कुतूहल==
आंतरराष्ट्रीय विमान परिवहन संघटनेने ( IATA ने), फेब्रुवारी २००७मध्ये, या कंपनीची सुरक्षित सेवा देणारी एअरलाईन अशी शिफारस केली आहे. ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट विभागानेही ते मान्य केले आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.philippineairlines.com/about-pal/milestones/|प्रकाशक=फिलिपाईन एअरलाईन |दिनांक=२१ एप्रिल २०१५|शीर्षकtitle=महत्त्वाचे टप्पे|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}