"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
||
ओळ १:
[[चित्र:All Gizah Pyramids.jpg|इवलेसे|250px|[[गिझाचे पिरॅमिड]]]]
[[चित्र:Ancient Egypt map-en.svg|इवलेसे|250px|प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)]]
'''प्राचीन इजिप्त''' संस्कृती ईशान्य [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[नाइल नदी]]च्या खोऱ्यात (आताच्या [[इजिप्त]] देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या [[फॅरो]]ने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.<ref>Only after 664 BC are dates secure. See [[Egyptian chronology]] for details. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html|
ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो . तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते [[मृत्यू]] ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण [[दागिने]] मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही [[चित्रलिपी]] वापरली जात असे. [[वनस्पती]]पासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या [[कागद]]ावर लिखाण केलं जात असे.
== पिरॅमिड ==
ओळ ११:
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.ancientegypt.co.uk/menu.html |
* {{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.bbc.co.uk/history/ancient/egyptians/ |
[[वर्ग:प्राचीन संस्कृती]]
|