"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १०:
इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्या प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणाऱ्या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.
 
महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत [[राम जोशी]] (१७६२-१८१२) [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) [[होनाजी बाळा]] (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.transliteral.org/pages/i071201204616/view|शीर्षकtitle=पोवाडा|प्रकाशक=ट्रान्सलिटरल.ऑर्ग |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=rxD3hZox2ZMC&pg=PA89&dq=Acworth+Shaligram+Marathi+Ballads&hl=en&ei=IrxDTYL9KcPVrQf9or36Dw&sa=X&oi=book_result&ct=result&sqi=2#v=onepage&q=Acworth%20Shaligram%20Marathi%20Ballads&f=false|शीर्षकtitle= अक्वोर्थ-शालिग्राम मराठी पोवाडे संग्रह |प्रकाशक= बुक्स.गूगल.कॉ.इन |दिनांक=२५जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.
 
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://bhmoviesnews.blogspot.in/2010/09/mi-shivaji-raje-bhosle-boltoy-watch.html |शीर्षकtitle=मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधील पोवाडा गीत |प्रकाशक=बीएचमुव्हीजन्यूज.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=६ सप्टेंबर २०१० | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://zelshingramteke.blogspot.in/2011/06/literature-books-by-mahatma-phule.html |शीर्षकtitle=महात्मा फुले यांची साहित्यिक पुस्तके |प्रकाशक=झेलशीनगरामटेके.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=५ जून २०११ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुऱ्याचे अनेक प्रयोग केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले