"अदिती पंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
अदिती पंत यांनी अमेरिकेत जाऊन विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले, आणि पीएच्‌डी मिळवली. पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेत असताना ॲलिस्टर हार्डी यांनी लिहिलेले [[दी ओपन सी]] हे पुस्तक अदिती पंत यांच्या वाचनात आले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन समुद्रविज्ञानातच (Oceanographyत) करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर गोव्यातील [[राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत]] (National Institute Of Oceanography -NIOत) कामाला सुरुवात केली.
 
१९८३मध्ये अदिती पंत यांनी भारताच्या अंटार्क्टिक मोहिमेत भाग घेतला. त्याबद्दल भारत सरकाने [[अंटार्क्टिका पुरस्कार]] देऊन त्यांचा सन्मान केला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://http/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fDetails%2f%3fNewsId%3d5327236417358851158|शीर्षकtitle=पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी|संकेतस्थळ=http|ॲक्सेसदिनांक=2019-04-18}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://gyanpro.com/blog/aditi-pant-the-first-indian-women-to-reach-antartica-region/|शीर्षकtitle=ADITI PANT: The First Indian Women to Reach Antartica Region {{!}} GyanPro Science Blog|संकेतस्थळ=gyanpro.com|ॲक्सेसदिनांक=2019-04-18}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अदिती_पंत" पासून हुडकले