"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १३:
नारळाला साधारणपणे तीन डोळे असतात, म्हणून त्याला शंकराचे प्रतीक समजतात. बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजले जाते.नारळ हे खूप महत्त्वाचे मानले जातात.
 
विष्णुपुराणात एकाक्ष नारळ श्री लक्ष्मी चे प्रतीक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/astrology-articles/ekakshi-nariyal-ki-pooja-117060400036_1.html|शीर्षकtitle=एकाक्षी नारियल : श्री और समृद्धि देता है यह श्रीफल|last=रिछारिया|पहिले नाव=पं हेमन्त|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
 
दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक '''लोख्खी''' पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर [[सिंदूर|सिंदूराने]] [[बंगाली स्वस्तिक|बंगाली हिंदु स्वस्तिक]] चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lajjagauree.blogspot.com/2016/09/bengali-swastika.html|शीर्षकtitle=Lajja Gauri: Swastika Symbol in Bengal, a state in India|last=Unknown|दिनांक=2016-09-21|संकेतस्थळ=Lajja Gauri|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://saffronstreaks.com/festivals-occasions/kojagari-lakshmi-puja-rituals-believes-and-the-divine-bengali-feast-platter/|शीर्षकtitle=Kojagari Lakshmi puja – rituals, believes and the divine Bengali feast platter|संकेतस्थळ=saffronstreaks|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
<br />[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले