"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५:
 
==इतिहास==
हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nagpurtoday.in/90-years-of-nagpur-station-building/01142300|शीर्षकtitle=नागपूर स्टेशनला इमारत ९० वर्षे झाली |प्रकाशक=नागपुरटुडे.इन |दिनांक=१४ जानेवारी २०१५| प्राप्त दिनांक=}}</ref> नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपुर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणार्‍या रेल्वे स्टेशनचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्टेशन होते.
 
==सेवा==
पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणार्‍या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणार्‍या एकूण २४२ ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवर थांबतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/arrivals/nagpur-junction-ngp/18 |शीर्षकtitle=नागपूर जंक्शनला येणाऱ्या रेल्वेगाड्यांबद्दल|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=३१ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> यापैकी ५३ दररोज आणि २६ तेथूनच मार्गस्त होणार्‍या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ ब्राड गेज आणि २ मीटर गेजचे १० फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cr.indianrailways.gov.in//view_section.jsp?id=0,6,1191,1196,1683|शीर्षकtitle=मध्य रेल्वेच्या विभाग बद्दल संक्षिप्त |प्रकाशक=सीआर.इंडियनरेल्वेस.गव्ह.इन |दिनांक=३१ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> येथा पार्किंग व्यवस्था आहे.
 
==संपर्क==
नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/stations/NGP|शीर्षकtitle=नागपूर रेल्वे स्टेशनची यादी |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=३१ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==विकास==
भारत देशातील २२ रेल्वे स्टेशनचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://archive.indianexpress.com/news/nagpur-railway-station-to-be-developed-into-world-class-terminal-experts/1120551/ |शीर्षकtitle= नागपूर रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे टर्मिनल मध्ये विकसित करणे गरजेचे: विशेषज्ञ |प्रकाशक=आर्काइव.इंडियनएक्सप्रेस.कॉम |दिनांक=२५ मे २०१३ | प्राप्त दिनांक=}}</ref> हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://zeenews.india.com/news/nation/indian-railways-10-interesting-facts_789718.html |शीर्षकtitle= भारतीय रेल्वे बद्दल १० मनोरंजक तथ्य |प्रकाशक=झीन्यूज.इंडिया.कॉम |दिनांक=२६ जुलै २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref> येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे.
 
याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्टेशन करण्याचीही योजना आहे त्यात अजणी, इतवारी, कलमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजणी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ की.मी.आहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजणी येथील वर्कशॉप पर्यन्त जाण्याची ही व्यवस्था आहे.