"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३३:
'''नरहर कुरुंदकर''' ([[१५ जुलै]], [[इ.स. १९३२]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९८२]]) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १ July जुलै १ 32 32२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नंदापूर (जि. परभणी) शहरात झाला.
 
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]]‎ येथे शिक्षक तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्य होते.. [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | शीर्षकtitle=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर}}</ref>
 
== व्यक्तिगत जीवन ==
ओळ ४२:
 
==प्रतिष्ठान==
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[नांदेड]] शहरात त्यांच्या नावाचे ’[[नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान]]’ स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या [[अध्यक्ष]] आहेत (२०१४). या प्रतिष्ठानने २०१० साली, [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]च्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच [[स्वामी रामानंद तीर्थ]] संशोधन केंद्रात नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणार्‍या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधकासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.narharkurundkar.in/kurundkar-fellowship/|शीर्षकtitle=Kurundkar Fellowship – Narhar Kurundkar Pratishthan|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-02-10}}</ref>
 
आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प :