"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
pu la deshpande
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ८१:
 
==लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकिर्दीची सुरुवात==
१९३७पासून [[आकाशवाणी|नभोवाणीवर]] पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी [[अनंत काणेकर|अनंत काणेकरांच्या]] 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - ''भट्या नागपूरकर'' - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी [[सत्यकथा]]मध्ये '''जिन आणि गंगाकुमारी'' ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये{{संदर्भ हवा}} प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5609444904589598898&PreviewType=books|शीर्षकtitle=Batatyachi Chal|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2018-09-05}}</ref>
 
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी [[चिंतामण कोल्हटकर|चिंतामण कोल्हटकरांच्या]] 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.{{संदर्भ हवा}}
ओळ १२१:
* अपूर्वाई
* [[असा मी असामी]] (१९६४)
* आपुलकी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4989745457155922156|शीर्षकtitle=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2018-09-05}}</ref>
* [[उरलं सुरलं (पुस्तक)|उरलं सुरलं]] (१९९९)
* एक शून्य मी
ओळ ३१८:
* पु. ल. देशपांडे यांचे निवडक विनोद (तुषार बोडखे)
* पु. ल. नावाचे गारुड (लेखक [[मुकुंद टाकसाळे]])
* बदलते वास्तव आणि पु. ल. देशपांडे (प्रकाश बुरटे) [संदर्भ: लोकवाङ्मय गृह, मुंबई. पहिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5378047433437843239|शीर्षकtitle=बदलते वास्तव आणि पु.ल. देशपांडे-Badalate Vastav Ani Pu.L. Deshpande by Prakash Burate - Lokvangmaya Griha - BookGanga.com|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2018-09-05}}</ref>
* भावगंध ([[पु.ल. देशपांडे]] यांच्या काही लेखांचे संकलन)
* विस्मरणापलीकडील पु.ल. (गंगाधर महाम्बरे){{संदर्भ हवा}}