"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''देवनागरी लिपी''' ही बऱ्याच [[भारत|भारतीय]] [[भाषा|भाषांची]] प्रमुख [[लेखन पद्धती]] आहे. [[संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]], [[मराठी]], [[कोकणी]], [[हिंदी]], [[सिंधी]], [[काश्मिरी]], [[नेपाळी]], [[बोडो भाषा|बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमानी]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.evivek.com/Encyc/2018/11/17/devnagari-lipi-09.html|शीर्षकtitle=भाषावाहिनी देवनागरी|संकेतस्थळ=www.evivek.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-10-12}}</ref>
[[चित्र:Devnagari used in Melbourne Australia.jpg|thumb| देवनागरी लिपीचा जाहिरातीत वापर - [[मेलबर्न]] [[ऑस्ट्रेलिया]] येथे]] [[चित्र:MarathiShilalekhYear1109Found AtParalMaharashtraIndia.jpg|इवलेसे|परळ, [[मुंबई]] येथे जुन्या लिपीत आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले