"दिलीप जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ६:
 
==करिअर==
दिलीप जोशी यांना या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. मात्र याआधीही त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीच्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमात दिलीप जोशीने एक भूमिका केली होती. या सिनेमातील इतर भूमिकांप्रमाणे त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती.दिलीप एका महिन्यात जवळपास 25 दिवस शुटींग करतात. त्यामुळे महिन्याला त्यांच्या मानधनाचा आकडा जवळपास १३ ते १५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.india.com/marathi/entertainment/taarak-mehta-ka-ooltah-chashma-actors-dilip-joshi-per-day-salary/|शीर्षकtitle=Taarak Mehta Ka Ooltah Chashma Actors Dilip Joshi Per Day Salary {{!}} ‘तारक मेहता…’ फेम जेठालालची कमाई महिन्याची कमाई माहितीये ?|last=Ingole|first=Amit|website=India.com|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-08-15}}</ref>
 
==संदर्भ==