"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[महाराष्ट्र]] हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील [[त्रिरश्मी लेणी]]''' ही [[नाशिक]]मधील लेणी आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.lokmat.com/nashik/buddhist-culture-shramanor-camp-trirashmi-leni/|शीर्षकtitle=बौद्धसंस्कार : त्रिरश्मी लेण्यावर श्रमणोर शिबिर|date=2018-05-05|work=Lokmat|access-date=2018-05-31|language=mr}}</ref>
{{विस्तार}}
 
== इतिहास ==
त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे [[इ.स. पूर्व २००]] च्या दरम्यान खोदलेल्या [[बौद्ध]] लेणी आहेत. [[भारत सरकार]]ने या लेण्यांना [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Pandav%20Lena%20Caves%20-%20Pathardi.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षकtitle=नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> [[सातवाहन]] राजांनी या लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
[[चित्र:त्रिरश्मी बौद्ध लेणी.JPG|left|300px|thumb|त्रिरश्मी बौद्ध लेणी]]