"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २४:
'''टोकियो''' (अन्य लेखनभेद: '''टोक्यो''', '''तोक्यो''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: ''東京都''; [[रोमन लिपी]]: ''Tokyo''; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.metro.tokyo.jp/ENGLISH/PROFILE/overview02.htm
|शीर्षकtitle=Geography of Tokyo
|publisher=Tokyo Metropolitan Government
|date=
ओळ ३१:
टोकियो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.<ref name="pricewater">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=https://www.ukmediacentre.pwc.com/imagelibrary/downloadMedia.ashx?MediaDetailsID=1562
|शीर्षकtitle=Global city GDP rankings 2008-2025
|publisher=Pricewaterhouse Coopers
|accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत टोकियोचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक|२०२०]] सालच्या [[उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा]] टोकियो येथे आयोजित केल्या जातील. <ref>{{स्रोत पुस्तक
|लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
|शीर्षकtitle=The Global City: New York, London, Tokyo
|year=2001
|publisher=Princeton University Press
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले