"तिमिंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
 
ओळ ४:
 
== गुणधर्म ==
तिमिंगल तारकासमूहाचा काही भाग उत्तर खगोलार्धामध्ये आणि बराचसा भाग दक्षिण खगोलार्धामध्ये आहे. तिमिंगल तारकासमूहाच्या उत्तरेला [[मीन (तारकासमूह)|मीन]] आणि [[मेष (तारकासमूह)|मेष]], दक्षिणेला [[शिल्पकार (तारकासमूह)|शिल्पकार]] आणि [[अश्मंत]], पूर्वेला [[यमुना (तारकासमूह)|यमुना]] आणि [[वृषभ (तारकासमूह)|वृषभ]] आणि पश्चिमेला [[कुंभ (तारकासमूह)|कुंभ]] तारकासमूह आहेत. तिमिंगल तारकासमूह [[विषुवांश]] ००<sup>ता</sup> २६<sup>मि</sup> २२.२४८६<sup>से</sup> ते ०३<sup>ता</sup> २३<sup>मि</sup> ४७.१४८७<sup>से</sup> आणि [[डेक्लिनेशन|क्रांती]] १०.५१४३९४८° ते −२४.८७२५०९५° यांच्यामध्ये आहे.<ref name=boundary>{{जर्नल स्रोत | शीर्षकtitle=Cetus, constellation boundary | work=The Constellations | publisher=International Astronomical Union|दुवा=http://www.iau.org/public/constellations/#cet | accessdate=15 February 2014 | language=इंग्रजी}}</ref> तिमिंगल तारकासमूहाचे खगोलावरील क्षेत्रफळ १२३१ चौ. अंश एवढे आहे. तिमिंगल तारकासमूह नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात चांगला दिसतो.
 
== वैशिष्ट्ये ==
ओळ २३:
 
== दूरच्या विश्वातील वस्तू ==
[[चित्र:Messier 77 spiral galaxy by HST.jpg|thumb|मेसिए ७७ सर्पिलाकार दीर्घिकेचे [[हबल दुर्बीण|एचएसटी]] छयाचित्र.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षकtitle= हबल ओबझर्व्स् द हिडन देप्थ्स ऑफ मेसिए ७७ (Hubble observes the hidden depths of Messier 77)|दुवा=http://www.spacetelescope.org/news/heic1305/|accessdate=4 April 2013|प्रकाशक=ESA/Hubble}}</ref>]]
तिमिंगल तारकासमूह दीर्घिकेच्या प्रतलापासून लांब असल्यामुळे त्यामधून दूरवरच्या अनेक [[दीर्घिका]] आपल्या आकाशगंगेच्या धुळीने अंधुक न होता स्पष्ट दिसतात. त्यामुळे अतिशय लांबच्या दीर्घिकांचा निरीक्षण करून सखोल अभ्यास करण्यासाठी निवडण्यात आलेले एक क्षेत्र ज्याला एक्सएमएम-लार्ज स्केल स्ट्रक्चर (XMM-LSS) म्हणतात, या तारकासमूहामध्ये आहे. या दीर्घिकांमधील एक दीर्घिका [[मेसिए ७७]] एक [[सर्पिलाकार दीर्घिका]] आहे. तिची आभासी दृश्यप्रत ९ आहे. ती फेस-ऑन कललेली असून तिचे १० दृश्यप्रत असलेले केंद्रक स्पष्टपणे दिसते. ही दीर्घिका पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
 
अलीकडे जेकेसीएस ०४१ या आतापर्यंतच्या सर्वात लांबच्या दीर्घिकांच्या समूहाचा शोध या तारकासमूहामध्ये लागला.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षकtitle=सायंटिस्ट्स आयडेन्टिफाय न्यू गॅलॅक्सी (Scientists identify new galaxy)|दुवा=http://www.metro.co.uk/news/756711-scientists-identify-new-galaxy|प्रकाशक=Metro|दिनांक=२३ ऑक्टोबर २००९}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिमिंगल" पासून हुडकले