"तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
आधुनिक [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तारकासमूह''' (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे [[इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन|इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने]] (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे अधिकृत मान्यता असलेले एकूण ८८ तारकासमूह आहेत. <ref name=iau-const>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षकtitle= द कॉन्स्टेलेशन्स (The Constellations) |दुवा=http://www.iau.org/public/constellations/ |प्रकाशक=IAU—[[आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ]] |ॲक्सेसदिनांक=१४ मार्च, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला निःसंदिग्धपणे एक तारकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकासमूहात आहे हेही सांगितले जाते.