"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २०:
| आढळप्रदेश_नकाशा=
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी=
| आढळप्रदेश_नकाशा_title=
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=
| बायनॉमियल2 =
| बायनॉमियल_अधिकारी =
ओळ ४०:
==कर्करोगाशी लढण्याची क्षमता==
[[छत्तीसगढ]] मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात [[कर्करोग|कर्करोगाशी]] लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. [[रायपूर]] येथील [[इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ]] आणि [[भाभा अणुसंशोधन केंद्र|भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात]] या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले.
<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-02-19#Mpage_1 तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ :|शीर्षकtitle=तीन तांदळाच्या जातीत कर्करोगाशी लढण्याची क्षमता |लेखक= |दिनांक=१९ फेब्रुवारी २०१८ |प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक=२० फेब्रुवारी, इ.स. २०१८ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=१९ फेब्रुवारी, इ.स. २०१८}}</ref>
 
==महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/तांदूळ" पासून हुडकले