"डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''डॉ. आंबेडकर हायस्कूल''' ही [[हंगेरी]] देशातील सांजाकोजा शहरातील एक शाळा आहे. [[जिप्सी]] समाजाच्या नेत्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना [[इ.स. २००७]] मध्ये केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/|शीर्षकtitle=First Dr. Ambedkar statue installed at the heart of Europe – Hungary!|date=2016-04-15|work=Dr. B. R. Ambedkar's Caravan|access-date=2018-05-11|language=en-US}}</ref>
 
विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व [[भारतीय संविधान]] निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे.
ओळ ६:
 
== इतिहास ==
हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा [[नवयान]] बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे 'डॉ. आंबेडकर हायस्कूल' हे उत्कृष्ठ विद्यालय सुरू करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ambedkar.eu/|शीर्षकtitle=Dr. Ambedkar School|website=www.ambedkar.eu|language=en-US|access-date=2018-05-11}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==