"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
||
ओळ १:
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन: Freie Stadt Danzig ''फ्राई श्टाट डान्झिग'', पोलिश: Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क''), आजचे [[गदान्स्क]], हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{स्रोत पुस्तक|
या शहरवजा राष्ट्रात पूर्वी [[जर्मन साम्राज्य]]ात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार [[पोलंड]]चे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{संकेतस्थळ स्रोत
|