"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३०:
==पुस्तकाचे तपशीलात वर्णन==
*'''लेखकाचे मनोगत'''
हिमालयातील पर्वतात पदभ्रमण किंवा गिरिभ्रमण केल्यावर लेखकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील किल्ले याबद्दल असलेली आस्था वाढती राहते. त्यांनी त्यांच्या नवांग या मुलासह केलेल्या सह्याद्रीतील भटकंतीचे वर्णन त्यांनी यात केले असून हे पुस्तक त्यांनी आपल्या मुलाला समर्पित केले आहे.सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील समृद्ध निसर्गवैभव अनुभवावे यासाठी लेखकाने भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांना मार्गदर्शक असे हे पुस्तक लिहिले आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=oICZM5HKRbAC&printsec=frontcover&dq=trek+the+sahyadris&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiWvsOM_bvbAhXMro8KHS-cBTUQ6AEIKzAA#v=onepage&q=trek%20the%20sahyadris&f=false|शीर्षकtitle=Trek the Sahyadris|last=Kapadia|first=Harish|date=2004-03|publisher=Indus Publishing|isbn=9788173871511|language=en}}</ref>
 
* प्रकरण पहिले- '''प्रस्तावना'''-