"जयेंद्र सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{विस्तार}}
'''जयेंद्र सरस्वती''' (जन्म : १८ जुलै १९३५; मृत्यू : २८ फेब्रुवारी २०१८) <ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/profile-of-shankaracharya/articleshow/63106531.cms|शीर्षकtitle=कोण होते शंकराचार्य जयेंद्र सरस्वती? -Maharashtra Times|date=2018-02-28|work=Maharashtra Times|access-date=2018-04-06|language=mr}}</ref>
 
जयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव महादेव सुब्रमण्यम होते. [[शंकराचार्य]] झाल्यानंतर ते जयेंद्र सरस्वती झाले. वेदांवर त्यांचे प्रभुत्व होते.{{संदर्भ हवा}} (वेदांचा अभ्यास असल्याखेरीज शंकराचार्य होताच येत नाही!)
ओळ ६:
हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे [[शंकराचार्य]] होते. १९५४ मध्ये ते चंद्रशेखरेन्द्र सरस्वती यांच्यानंतर शंकराचार्य बनले.
 
कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे [[व्यवस्थापन|व्यवस्थापक]] शंकरारमन यांनी मठातील गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे शंकररामन यांची हत्या जयेंद्र सरस्वती यांनी केल्याचा आरोप केला गेला होता. शंकररामन यांनी अनेक पत्रे कांची कामकोटी मठाला आणि हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाला पाठवून मठातील गैरव्यवहार समोर आणायचा प्रयत्न केला होता. त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या पत्रात मठाविरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी शंकररामन यांची हत्या करण्यात आली. पुरावे आणि साक्षीदारांचा तपास घेत शंकराचार्यांना अटक केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.frontline.in/static/html/fl2124/stories/20041203006100400.htm|शीर्षकtitle=BEHIND THE ARREST|website=www.frontline.in|access-date=2018-04-06}}</ref> शंकाराचार्य दोन महिने कारावासात होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/south/sankaracharya-acquitted-who-killed-my-father-asks-temple-managers-son-542609|शीर्षकtitle=Sankaracharya acquitted: 'Who killed my father', asks temple manager's son|work=NDTV.com|access-date=2018-04-06}}</ref>
 
जयेंद्र सरस्वती हे २०११ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तृतीय संघ शिक्षा वर्गा'ला उपस्थित होते.