"जपान एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २६:
'''जपान एअरलाइन्स''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 日本航空) ही [[जपान]] देशामधील दुसर्‍या क्रमांकाची मोठी [[विमान वाहतूक कंपनी]] ([[ऑल निप्पॉन एअरवेज]] खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एअरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एअरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.
 
सध्या जपान एअरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एअरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airfleets.net/flottecie/Japan%20Airlines.htm |शीर्षकtitle= जपान एअरलाइन्सच्या विमान संच बद्दल |प्रकाशक=एअरफ्लीटस.नेट |दिनांक=८ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
ही जपानची झेंडाधारी एअर लाइन आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एअरवेज नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.forbes.com/global2000/list/#industry:Airline|शीर्षकtitle=२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी |प्रकाशक=फोर्ब्स.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यांचे मुख्य कार्यालय जपानमधील टोकियो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र टोकियोचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा एअर पोर्ट) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
 
==इतिहास==
दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेऊन जपान एअर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.jal.com/en/history/history/age_51-60.html|शीर्षकtitle=जपान एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=जल.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यासाठी १० कोटी यान भागभांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपानमधील चुओ,गिंजा येथे आहे. फिलिपिन एअर लाइन्सचे डग्लस DC-3 किनसेई, हे विमान भाडेतत्त्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एअरलाइन सेवा चालू केली.
 
महायुद्धानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खर्‍या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेचे मोकुसेई नाव दिलेल्या मार्टिन २-०-२ या विमानाने उसन्या घेतलेल्या नॉर्थवेस्ट एअर लाइनच्या वैमानिकाच्या मदतीने विमान आकाशात उड्डाण करून सेवेचे उद्‌घाटन केले.
ओळ ३९:
दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवासी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते.
 
ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एअरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एअरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हॉंगकॉंगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बॅंकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Cs चे मदतीने या कंपनीने सिॲटल आणि टोकियोपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/japan-airlines.html|शीर्षकtitle=जपान एअरलाइन्सची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==कंपनीचे कामकाज आणि संघटन==
ओळ ५०:
* र्युकयू एअर कम्यूटर- ओकिनाव्हा प्रिफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.
 
या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय साहाय्यक विमाने कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्नाचे हवाई, ओकेयनीय, आणि दक्षिण एशियामध्ये विमान सेवा देतात. JALUX ची स्थापना १९६२ साली झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.jalux.com/en/profile/infomation.html |शीर्षकtitle= जपान एअरलाइन्स कॉर्पोरेट प्रोफाइल |प्रकाशक=जलूक्स.कॉम |दिनांक=
९ मार्च २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref> हे या विमान कंपनीला त्यांच्या व्यवसायात मदत करतात. यांची विमाने कोणती असावीत याची निवड करतात. त्यातील आहार, अल्पोपाहार, विक्रीच्या वस्तु, इंधन,केबिन सेवा, विनाकर वस्तु या निवडणे आणि पुरविणे यात लक्ष घालतात. मालवाहतुक व टपाल वाहतुकीसाठी JAL CARGO ही WOW संघटनेची सभासद आहे. ३१ मार्च २००९ अखेर या विमान सेवेने ५००७७९ टन आंतरदेशीय आणि ६२७२१३ टन आंतरराष्ट्रीय माल वाहतूक केली
 
१ एप्रिल २०११ रोजी या विमान कंपनीने तिचे जपान एअरलाइन्स आंतरराष्ट्रीय कंपनी लिमिटेड. हे नाव रद्द करून जपान एअरलाइन्स कंपनी लिमिटेड असे केले.
लंडर असोशिएटने १९८९ मध्ये जपान एअरलाइन्स कंपनीचे ओळख चिन्ह बनविले. जपान एअरलाइन्स आणि जपान एअर सिस्टिमचे एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन ओळख निर्माण होण्यासाठी लंडरचे टोकियो कार्यालय आणि जपान एअरलाइन्सचे कामकाज एकत्रित चालू झाले. लंडर यांनी सूर्य (“ARC OF THE SUN”) हे बोधचिन्ह वापरण्याचे ठरविलेले होते. २००० सालचे बोधचिन्हाचे बदलाची सुरुवात एप्रिल २००२ मध्ये झाली आणि एप्रिल २००४ मध्ये पूर्ण झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.flightglobal.com/pdfarchive/view/1953/1953%20-%200997.html |शीर्षकtitle= जपानी योजना जाहीर |प्रकाशक=फ़्ल्याईटग्लोबल.कॉम |दिनांक=९ जुलै २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref> ३००००० स्पेशल चीन्हामधून जपान एअरलाइन्ससाठी बोध चिन्ह निवडले. १-४-२०११ मध्ये पुन्हा बदलले आणि सन १९५९ मध्ये जे होते ते कायम केले.
 
==गंतव्य ठिकाण==
जपान एअरलाइन्स सांघिक विमान सेवेशिवाय आशिया खंडात अमेरिका, युरोप, ओशेनिया, या देशांतील ३३ आंतरराष्ट्रीय ठिकाणी विमान सेवा पुरविते. तसेच हा संघ जपानच्या ५९ ठिकाणी देशान्तर्गत विमान सेवा देतो. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://jl.fltmaps.com/en/japan |शीर्षकtitle= जपान एअरलाइन्सची गंतव्ये स्थाने |प्रकाशक=जल.फ्लॅटमॅप्स.कॉम |दिनांक=
८ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>