"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती [[अलोयसियस लिलियस याने]] प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] [[पोपचा फतवा]] काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|शीर्षकtitle=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.