"गर्वनिर्वाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[राम गणेश गडकरी]] यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.
 
[[राम गणेश गडकरी]] यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; [[गणपतराव बोडस]] हे दिग्दर्शनाबरोबरच ‘हिरण्यकश्यपू’ची, [[बालगंधर्व]] ‘कयाधू’ची म्हणजे प्रल्हादाच्या आईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणार्‍या गडकऱ्यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक बसवत आहे.’’ ‘किर्लोस्कर’वर ब्रिटिशांची वक्रदृष्टी होतीच; पण या पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१०मध्ये ते नाटक मंचावर येणे रद्द झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://divyamarathi.bhaskar.com/dainikbhaskar2010/scripts/print/print_photo_feature_article.php?printfile=http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-ram-ganesh-gadkari-garvanirwan-scrip-4122594-PHO.html?HF-27=&storyid=4910583&photoID=331880 | शीर्षकtitle=गर्वनिर्वाणाची निर्मिती | publisher=दिव्यमराठी | accessdate=८ जानेवारी २०१४ | language=मराठी}}</ref> नंतर १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.
 
नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेश जोशींना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.
ओळ २६:
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ स्रोत | url=http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5348660463364050858&SectionId=11SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&NewsTitle=%22%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%27%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%22%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%27 | शीर्षकtitle=संगीत गर्वनिर्वाण'ची शंभर वर्षांनी "नांदी' | publisher=सकाळ | date=७ जानेवारी २०१४ | accessdate=८ जानेवारी २०१४ | language=मराठी|लेखक=श्रद्धा पेडणेकर}}
* {{Webarchivis | url=https://archive.is/20140108175234/www.khapre.org/portal/url/mr/sahitya/gaani/gadkari/natak/z121116212334(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4.%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3).aspx | archive-is=20140108175234/www.khapre.org/portal/url/mr/sahitya/gaani/gadkari/natak/z121116212334(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4.%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3).aspx | text=खापरे संकेतस्थळावर राम गणेश गडकर्यांच्या संगीत गर्वनिर्वाणमधील काही पदे}}