"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला वाढवण्याची गरज आहे.)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
 
त्यांच्या कारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/8151549.cms|शीर्षकtitle=जगदीश खेबुडकर यांचे निधन -Maharashtra Times|date=2011-05-03|work=Maharashtra Times|access-date=2018-07-03|language=mr}}</ref>
 
===संस्था===
* रसरंग फाळके पुरस्कार
* व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार
* शिवाजी सावंत पुरस्कार <ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/-/articleshow/8152196.cms|शीर्षकtitle=जगदीश खेबुडकर -Maharashtra Times|date=2004-09-17|work=Maharashtra Times|access-date=2018-07-03|language=mr}}</ref>
* बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
* जीवनगौरव पुरस्कार
२७,९३७

संपादने