"क्लीव्हलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २२:
|nostub = yes
}}
'''क्लीव्हलंड''' ({{lang-en|Cleveland}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[ओहायो]] राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ([[कोलंबस, ओहायो|कोलंबस]]खालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात [[ईरी सरोवर]]ाच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या ''मिड-वेस्ट'' ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |author=Cleveland City Planning Commission |शीर्षकtitle=Population Trends |दुवा=http://planning.city.cleveland.oh.us/cwp/pop_trend.php |work=Connecting Cleveland: 2020 Citywide Plan |accessdate=November 18, 2010}}</ref>
 
येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. सध्या येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणार्‍या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.<ref>Helliker, Kevin. [http://online.wsj.com/article/SB10001424052748704629104576191021044682508.html?mod=googlenews_wsj Population of Cleveland Plunges 17%], वॉल स्ट्रीट जरनल, १० मार्च २०१११, page A2.</ref>
ओळ ३९:
 
== इतिहास ==
[[क्याहोगा नदी]] आणि [[ईरी सरोवर]] यांच्या दरम्यान इ.स. १८३२ मध्ये [[ईरी कालवा]] तयार होईपर्यंत क्लीव्हलंड शहराचा विकास मंदगतीनेच होत होता.<ref>{{cite encyclopedia | accessdate=३० ऑगस्ट, इ.स. २०१३ | url=http://www.britannica.com/EBchecked/topic/121395/Cleveland | encyclopedia=एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका | edition=वेब | publisher=एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका | year=२०१३ | language=इंग्रजी | शीर्षकtitle=Cleveland}}</ref> ईरी कालव्याची निर्मिती इ.स. १८२५ मध्ये चालू झाली होती.
 
== भूगोल ==