२७,९३७
संपादने
छो (Pywikibot 3.0-dev) |
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली) |
||
'''क्लीव्हलॅंड प्लेन डीलर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[क्लीव्हलॅंड]] शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा [[ओहायो]] राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.<ref name="circulation">{{स्रोत बातमी|लेखक=E&P Staff|publication-date=October 27, 2009|
या वृत्तपत्राने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धातील]] [[माय लाईची कत्तल]] सर्वप्रथम उघड केली.
|