"टॉम क्रूझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २३:
| तळटिपा =
}}
'''टॉम क्रूझ''' (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) टॉम क्रुझ हा हॉलिवुड चा सुप्रसिद्ध अभिनेता आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.aajtak.intoday.in/lite/story/tom-cruise-new-film-top-gun-sequel-trailer-releases-tmove-1-1102949.html|शीर्षकtitle=टॉम क्रुझ हा हॉलीवूडचा सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध अभिनेता आहे.|last=news website|पहिले नाव=www.Aajtak.in|दिनांक=१९ जुलै २०१९|संकेतस्थळ=Aajtak|archive-url=https://www.aajtak.intoday.in/lite/story/tom-cruise-new-film-top-gun-sequel-trailer-releases-tmove-1-1102949.html|archive-date=१९ जुलै २०१९|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१३ जानेवारी २०२०}}</ref>.टाॅम कृज हाॅलिवुड च्या चित्रपटांमध्ये अअककt
 
तो एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून [[हॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] तर दोन वेळा [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले आहेत.टॉम क्रुझ ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ' रिस्की बिजनेस' या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून केली.' द कलर ऑफ मणी' ,' रेन मॅन '(१९८८) आणि ' बॉर्न ऑन फोर्थ जुलाई'(१९८९) या चित्रपटान मधील अभिनयासाठी चित्रपट समीक्षकांकडून टॉम क्रुझ ला प्राशंन्सा मिळाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/टॉम_क्रूझ" पासून हुडकले