"क्रागुयेवाशची कत्तल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:German Soldiers arresting in 1941 people in Kragujevac.jpg|इवलेसे|250px|क्रागुयेवाक आणि आसपासच्या भागातून मारण्यासठी नेण्यात येणारे लोक.]]
'''क्रागुयेवाशची कत्तल''' ही [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[ज्यू]], [[रोमानी]] आणि [[सर्बियाचे लोक|सर्बियन]] पुरुष व मुलांची [[वेह्रमाख्ट|जर्मन सैन्याने]] केलेली कत्तल होती. [[ऑक्टोबर २०]] आणि २१, [[इ.स. १९४१]] या दोन दिवसात [[क्रागुयेवाश]] शहर आणि आसपासच्या भागातून जर्मन सैन्याने सोळा आणि साठ वर्षांदरम्यानच्या वयाचे व्यक्ती गोळा केले. यात जर्मन सैन्याला सर्बियातील जर्मनीशी मिळवणूक करणाऱ्या सर्बियन लोकांचीही साथ होती.<ref name="Stevan K. Pavlowitch 2008 62">{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=Hitler's new disorder: the Second World War in Yugoslavia|लेखक=Stevan K. Pavlowitch|प्रकाशक=Columbia University Press|isbn=0-231-70050-4|year=2008|page=62|दुवा=http://books.google.com/books?id=R8d2409V9tEC&pg=PA34&lpg=PA34&dq=tomislav+dulic+ndh#v=onepage&q=tomislav%20dulic%20ndh&f=false}}</ref><ref name="Lampe 2000 pp. 215-217">[[#Lampe_2000|Lampe (2000)]], pp. 215–217</ref> यातून वरील गटांतील लोकांना वेगळे करून त्यांना ठार मारण्यात आले. २९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार २,३०० लोक यात मारले गेले.<ref>Kurapovna, Marcia Christoff (2009). ''Shadows on the Mountain: The Allies, the Resistance, and the Rivalries That Doomed WWII Yugoslavia''. John Wiley & Sons. p. 167; ISBN 0-470-08456-1.</ref> युद्धोपरांत अहवालांत हा आकडा ५,००० आणि ७,०००च्या मध्ये होता.<ref name=Tomasevich1969>{{स्रोत पुस्तक|last1=Tomasevich|first1=Jozo|last2=Vucinich|first2=Wayne S.|शीर्षकtitle=Contemporary Yugoslavia: Twenty Years of Socialist Experiment|year=1969|प्रकाशक=University of California Press|page=370}}</ref> संशोधनांती जर्मन संशोधकांनी २,७७८ हा आकडा मान्य केला आहे.<ref name="Stevan K. Pavlowitch 2008 62"/>
 
{{संदर्भनोंदी}}