"कोचुवेली रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २८:
| longd= 76 | longm= 53 | longs= 50 |longEW= E
}}
'''कोचुवेली''' हे [[केरळ]]च्या [[तिरुवनंतपुरम]] शहरामधील एक [[रेल्वे स्थानक|रेल्वे टर्मिनस]] आहे. [[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक|तिरुवनंतपुरम सेंट्रल]] स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले..<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.egazette.kerala.gov.in/pdf/2011/44/part_1/revenue.pdf |शीर्षकtitle=kerala e-gazette |प्रकाशक=egazette.kerala.gov.in |दिनांक=28 July 2017 | ॲक्सेसनांक=}}</ref> हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्यवळण मार्ग येथून जवळ आहे. येथून [[कोकण रेल्वे]]मार्गे [[मुंबई]], [[दिल्ली]] व उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात.
 
या स्थानकाला पूर्वी द्वार आणि पश्चिमी द्वार अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. पूर्व बाजूला रेल्वे टर्मिनल आहे जिथून कोचुवेली स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या जातात. सध्या तेथून ११ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तर १ पॅसेंजर गाडी सुटते. कोचुवेली रेल्वे स्थानक प्रवाशांना भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. बहुतेक गाड्या ज्या आता त्रिवेंद्रम सेंट्रल स्थानकावरून सुटतात (साबरी एक्सप्रेससह) त्या संपूर्ण काम झाल्यानंतर कोचुवेली स्थानकावरून सुटतील.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/stations/KCVL |शीर्षकtitle=Kochuveli Train Station List |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=28 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> गर्दीच्या काळात येथून काही विशेष गाड्यासुद्धा सुटतात. येथून [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]], [[हैदराबाद रेल्वे स्थानक|हैदराबाद]], [[बिलासपूर रेल्वे स्थानक|बिलासपुर]], [[यशवंतपूर रेल्वे स्थानक|यशवंतपूर]], [[दादर रेल्वे स्थानक|दादर]], नवी तिनसुकिया, संत्रागाची आणि [[चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक|चेन्नई]] साठी गाड्या सुटतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://railtimetable.blogspot.in/2011/07/kochuveli-kcvl-time-table.html |शीर्षकtitle= Kochuveli (KCVL) Station time table |प्रकाशक= railtimetable.blogspot.in |दिनांक=28 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पश्चिम बाजूला जुने रेल्वे स्थानक आहे.
 
==सुविधा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thiruvananthapuramonline.in/city-guide/thiruvananthapuram-kochuveli-railway-station |शीर्षकtitle=Facilities At Kochuveli Railway Station |प्रकाशक=thiruvananthapuramonline.in |दिनांक=28 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>==
 
* संगणीकृत आरक्षित तिकीट केंद्र
ओळ ४२:
 
==भविष्यातील विकास==
स्थानकाच्या पूर्वी आणि पश्चिमी बाजूला जोडण्यासाठीचा पूल बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. फलाट क्र. २ आणि ३ अजून पूर्णपणे सुरु झालेले नाहीयेत. स्थानकात सध्या ६ फलाट आहेत ज्यांची संख्या स्थानक पूर्णपणे विकसित झाल्यानंतर १० होईल. तेथील कोच केअर सेंटरचे अजून बांधकाम सुरु आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-kerala/master-plan-to-develop-kochuveli-terminal/article18510426.ece |शीर्षकtitle= Master plan to develop Kochuveli terminal |प्रकाशक=thehindu.com |दिनांक=25 December 2006 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==गाड्या==