"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
१९५९ साली स्वतंत्र झाल्यानंतर क्युबाला राष्ट्र म्हणून मान्यता देणारे जे सुरुवातीचे देश होते त्यात भारतही होता.
 
पंडित नेहरुंबद्दल एक आठवण भारताचे माजी परराष्ट्रमंत्री के.नटवरसिंग यांना सांगताना फिडेल म्हणाला की “१९६०साली न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी आलो असताना हॉटेलमध्ये मला भेटायला येणारी पहिली व्यक्ती पंडित नेहरू होते. मी त्यांचे प्रभावी हावभाव कधीच विसरू शकत नाही. मी फक्त ३४ वर्षांचा होतो. तणावात होतो. नेहरुंनी माझी हिंमत, मनोधैर्य वाढवले व त्यामुळे माझा तणाव नाहीसा झाला.” <ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=सिंह|first1=के. नटवर|शीर्षकtitle=Nehru boosted my morale, confidence, will never forget gesture, Castro said: Natwar Singh|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/nehru-boosted-my-morale-confidence-will-never-forget-gesture-castro-said-4397374/|संकेतस्थळ=www.indianexpress.com|प्रकाशक=The Indian Express}}</ref>
 
त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=PTI|शीर्षकtitle=Fidel Castro shared warm relations with Indian leaders|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/fidel-castro-shared-warm-relations-with-indian-leaders-4396674/|संकेतस्थळ=www.indianexpress.com|प्रकाशक=The Indian Express}}</ref>
 
१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० टन गहू व १०,००० टन तांदुळ क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=Cuba–India relations|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Cuba%E2%80%93India_relations|संकेतस्थळ=www.wikipedia.org/|प्रकाशक=Wikipedia}}</ref>
 
== कुटुंब ==
२७,९३७

संपादने