"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}{{हा लेख|हिंदू देवता भैरव संबंधित आहे|भैरव (निःसंदिग्धीकरण)}}{{माहितीचौकट हिंदू दैवत|नाव=|लोक=|तळटिपा=|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षकचित्र_title=भैरवची मूर्ती ब्रिटीश संग्रहालयमध्ये|आधिपत्य=|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=|नाव_पाली_लेखन=|नाव_कन्नड_लेखन=|नाव_तमिळ_लेखन=|नाव_अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=|चित्र=SFEC BritMus Asia 035.JPG|शस्त्र=खट्वांग , [[त्रिशूल]]|वाहन=[[कुत्रा]] (श्वाश्व)|वडील_नाव=|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=[[भैरवी]]|अपत्ये=|अन्य_नावे=|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[रुद्र]]|या_अवताराची_मुख्य_देवता=[[शिव]]|मंत्र=ॐ काल भैरवाय नमः|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|उत्सव व सण=भैरव अष्टमी}}
 
'''काळभैरव''' एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, [[खंडोबा]], खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त काळभैरव व [[भवानी]] ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-[[भवानी]], भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
 
शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले आते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/28224/|शीर्षकtitle=भैरव|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-03}}</ref>वज्रयान बौद्ध धर्मात, त्यांना बोधिसत्व मंजुश्री यांचा क्रोधापासुन उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका, वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते.
 
त्याची पूजा भारत, श्रीलंका आणि नेपाळ तसेच तिबेटी बौद्ध धर्मात केली जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-05|title=Bhairava|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bhairava&oldid=929332066|journal=Wikipedia|language=en}}</ref>
२७,९३७

संपादने