"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
असे लिहिले आहे.
==पीक==
हे रबी हंगामात घेण्यात येणारे एक पीक आहे.या झाडाचे वैशिष्ट्य असे कि, कमी पाण्यावर तसेच अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात जास्त आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही हे पीक घेता येते.<ref name="Tbh">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-11-21#Mpage_8 तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ |शीर्षकtitle=करडी |लेखक=प्रा. डॉ. दिलीप अलोणे |दिनांक= २१-११-२०१८|प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर |ॲक्सेसदिनांक= २१-११-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
या पिकास थंड हवामान मानवते. मध्यम प्रकारची जमिन आवश्यक आहे पण ती चांगला निचरा असणारी हवी.ओल धरून ठेवण्याची क्षमता अशा जमिनीत हवी.<ref name="Tbh"/>
या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.<ref name="Tbh"/>
==कीड==
[[मावा (कीड)|मावा]] ही करडई या पिकावर पडणारी एक कीड आहे. ही या पिकावर नेहामी आढळते. या पिकाची पेरणी उशीराने केल्यास या कीडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.यामुळे पिकाचे २५-३० टक्के नुकसान होऊ शकते.<ref name = "Tbharat">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.tarunbharat.net/ तरुण भारत नागपूर, कृषी भारत पुरवणी |शीर्षकtitle=शंका-समाधान |लेखक=- |दिनांक=३०-०१-२०१९ |प्रकाशक= नरकेसरी प्रकाशन नागपूर|ॲक्सेसदिनांक= ०३-०२-२०१९|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
===उपाय===
करडईची पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत संपवावी. त्यानंतरही या पिकावर मावा आढळल्यास, पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे योग्य असते.<ref name = "Tbharat"/>
२७,९३७

संपादने