"एक्सएमएम-न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५:
|शीर्षक = [[तुलूझ]] येथील एक्सएमएम चे प्रारुप
|संस्था = [[युरोपीय अंतराळ संस्था]]
|मुख्य_कंत्राटदार = डॉर्नियर सॅटेलिटेनसिस्टेम, [[:en:Carl Zeiss AG|कार्ल झाइस]], [[:en:Fokker Space|फोकर स्पेस]], [[:en:Matra Marconi Space|मत्रा मार्कोनी स्पेस]]<ref name="Wilson2005">{{पुस्तक स्रोत |दुवा=http://www.esa.int/esapub/br/br250/br250.pdf |chapter=XMM-Newton |शीर्षकtitle=ESA Achievements |आवृत्ती=3rd |प्रकाशक=European Space Agency |लेखक=Andrew Wilson |पृष्ठे=206–209 |दिनांक=June 2005 |id=ESA Publication BR-250 |आयएसबीएन=92-9092-493-4|भाषा=इंग्रजी}}</ref>
|इतर_नावे = हाय थ्रूपूट एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी मिशन<br />एक्स-रे मल्टि-मिरर मिशन
|nssdc_id = १९९९-०६६ए
ओळ ५४:
|stats_ref =
}}
'''{{लेखनाव}}''' ही [[युरोपीय अंतराळ संस्था|युरोपीय अंतराळ संस्थेने]] डिसेंबर १९९९ मध्ये [[एरियान ५]] या रॉकेटमधून अंतराळात पाठवलेली क्ष-किरण अंतराळ वेधशाळा आहे. या दुर्बिणीचे नाव सर [[आयझॅक न्यूटन]] यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. आंतरतारकीय माध्यमातील क्ष-किरण स्रोतांचे निरीक्षण करणे, रुंद आणि अरुंद बॅंडमध्ये पंक्तिदर्शन (स्पेक्ट्रोस्कोपी) करणे आणि खगोलीय स्रोतांचे पहिल्यांदा [[क्ष-किरण]] व [[दृश्य प्रकाश किरणे|दृश्य प्रकाश किरणांमध्ये]] एकाच वेळी निरीक्षण करणे ही या वेधशाळेची मुख्य उद्दिष्टे आहेत.<ref name="xmm-objectives">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sci.esa.int/xmm-newton/31355-objectives/ |शीर्षकtitle=XMM-Newton: Objectives |प्रकाशक=European Space Agency |दिनांक=8 July 2011 |accessdate=5 February 2016|भाषा = इंग्रजी}}</ref> सुरुवातीला दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियोजित करण्यात आलेली ही वेधशाळा अजूनही चांगल्या स्थितीत असून २०१६ मध्ये तीला नव्या मोहिमा देण्यात आल्या आहेत.<ref name="esa20141120">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sci.esa.int/director-desk/54999-working-life-extensions-for-esas-science-missions/ |शीर्षकtitle=Working life extensions for ESA's science missions |प्रकाशक=European Space Agency |दिनांक=20 November 2014 |accessdate=5 February 2016|भाषा = इंग्रजी}}</ref>
 
== संदर्भ ==