"एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४:
[[File:MuralitharanBust2004IMG.JPG|thumb|right|alt= मुथिया मुरलीधरन|[[मुथिया मुरलीधरन]] हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे]]
 
[[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]] हा [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]चे [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#पुर्ण सदस्य|पूर्ण सभासद]] असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश# आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य|असोसिएट संघां]]दरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=अधिकृत क्रिकेटचे प्रकार |प्रकाशक=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समीती |दुवा=http://l.yimg.com/t/icccricket/pdfs/classification-of-official-cricket-july-2008.pdf |format=पीडीएफ |ॲक्सेसदिनांक=१२ ऑगस्ट २००९|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20110929114225/http://l.yimg.com/t/icccricket/pdfs/classification-of-official-cricket-july-2008.pdf |विदा दिनांक=१९ जून २०१९|मृतदुवा=yes |df=dmy-all }}</ref> एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक =कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/rules_and_equipment/4180708.stm |प्रकाशक=BBC Sport |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९| दिनांक=६ सप्टेंबर २००५}}</ref> एकदिवसीय क्रिकेट हे [[लिस्ट - अ सामने| लिस्ट – अ क्रिकेट]] असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;<ref>{{संकेतस्थळ स्रोत |last= |first= |शीर्षकtitle=एकमेव एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड |दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64148.html |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref> तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणार्‍या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे. <ref>{{ संकेतस्थळ स्रोत |आडनाव=मार्टिन-जेन्किन्स |पहिले नाव=ख्रिस्तोफर |शीर्षकtitle=क्राइंग आऊट फॉर लेस |दुवा=http://www.cricinfo.com/wisdenalmanack/content/story/154859.html |वर्ष=२००३|कृती=विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक]] |प्रकाशक=जॉन विस्डेन ॲंड कं |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref>
 
विजयांच्या टक्केवारीचा विचार करता [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिके]]चा संघ ([[आशिया XI क्रिकेट संघ]] सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.<ref name=ODIRecords>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/wi/content/records/283878.html|शीर्षकtitle=विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने – सांघिक नोंदी – निकाल – इएसपीएन क्रिकइन्फो|प्रकाशक=|ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref> याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: [[पूर्व आफ्रिका क्रिकेट संघ|पूर्व आफ्रिका]], [[ओमान क्रिकेट संघ|ओमान]], आणि [[युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट संघ|युएसए]],<ref name=ODIRecords/> ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.
 
[[भारत क्रिकेट संघ|भारतीय]] क्रिकेटपटू [[सचिन तेंडुलकर]]ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंकेचा]] फिरकी गोलंदाज [[मुथिया मुरलीधरन]]च्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या [[कुमार संघकारा]]च्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच [[महेला जयवर्धने]] ह्याने केला आहे.
ओळ ३०:
 
'''मोसम'''
* बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. ''उदा.'' "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि [[क्रिकइन्फो]], "मे ते सप्टेंबर मध्ये सुरु झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणार्‍या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cricinfo.com/ci/engine/current/series/index.html|शीर्षकtitle=सामना/मलिका आर्काईव्ह|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref> विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.
 
== सांघिक विक्रम ==
ओळ ९५:
|- class="sortbottom"
| colspan="8" |
<small>शेवटचे अद्यतन: २० जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283878.html|शीर्षकtitle=आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–निकाल |प्रकाशक=इएसपीएन|कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref><br /><small>विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.</small>
|}
=== निकाल विक्रम ===
ओळ १२१:
|-
| colspan=5 |
<small>शेवटचे अद्यतन: २० जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283902.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (धावांनी)|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो| ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref>
|}
==== सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू) ====
ओळ १४३:
|-
| colspan=5 |
<small>शेवटचे अद्यतन: २१ फेब्रुवारी २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283271.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=१९ फेब्रुवारी २०१९}}</ref><br />†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता
|}
 
ओळ १७०:
| colspan=4 |''वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत.''
 
<small>शेवटचे अद्यतन: २० जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/126874.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग विजय |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref>
|-
| colspan=4 |
नोंदी:
* {{note|१अ|[अ]}} ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/61168.html|शीर्षकtitle=इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४–०५|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=६ जानेवारी २०१३}}</ref> शेवटचा विजय हा न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३र्‍या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/3.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings|शीर्षकtitle=स्टॅट्सगुरू–दक्षिण आफ्रिका–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=६ जानेवारी २०१३}}</ref>
* {{note|1ब|[ब]}} ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा [[क्रिकेट विश्वचषक, २००७ - अंतिम सामना| २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील]] (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/2.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings|शीर्षकtitle= स्टॅट्सगुरू–ऑस्ट्रेलिया–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=६ जानेवारी २०१३}}</ref>
|}
 
ओळ १९८:
|-
| colspan=4 | ''वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत.''
<small>शेवटचे अद्यतन: २० जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284056.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग पराभव|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref>
|-
| colspan=4 |नोंदी:
* {{note|१अ|[अ]}} २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/25.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings|शीर्षकtitle=स्टॅट्सगुरू–बांगलादेश–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण|प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ २२८:
|४३८–४ (५० षटके) || {{cr|South Africa}} || {{cr|India}} || [[वानखेडे मैदान |मुंबई]] || २५ October २०१५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/903601.html धावफलक]
|-
| colspan=6 | <small>शेवटचे अद्यतन: २० जून २०१८<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/content/records/211599.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–डावातील सर्वाधिक धावा |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२० जून २०१९}}</ref></small>
|}
====सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा====
ओळ २५०:
|-
| colspan=5 |
<small>शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284003.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो| ॲक्सेसदिनांक=२१ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ २७४:
|-
| colspan=6 |
<small>शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/93518.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसर्‍या डावात फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक= २१ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ २९७:
| ४३ (२०.१ षटके) || {{cr|Sri Lanka}} || {{cr|South Africa}} || [[बोलंड बॅंक पार्क|पार्ल]] || ११ जानेवारी २०१२ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/514035.html धावफलक]
|-
| colspan=6 |<small>शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283987.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात लहान धावसंख्या |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२१ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ३२३:
|-
| colspan=6 |
<small>शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/wi/content/records/283020.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२१ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ३४५:
| '''१२,६५०''' || ४१८ || {{flagicon|SRI}} [[महेला जयवर्धने]] || १९९८–२०१५
|-
| colspan="4" |<small>शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/content/records/83548.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकिर्दीतील सर्वाधिक धावा |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२१ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ४६१:
|-
| colspan=4 |
<small>शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.howstat.com/cricket/statistics/batting/BattingBestAggregateForPosition_ODI.asp|शीर्षकtitle= प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा|प्रकाशक= हाउस्टॅट | कृती=हाउस्टॅट टेस्ट क्रिकेट |ॲक्सेसदिनांक=२५ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ४८४:
| '''२१०*''' || {{flagicon|Pakistan}} [[फखार झमान]] || {{cr|Pakistan}} v {{cr|Zimbabwe}} || [[क्विन्स स्पोर्ट्स क्लब|बुलावायो]] || २० जुलै २०१८ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1142923.html धावफलक]
|-
| colspan=6 |<small>शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/216972.html|शीर्षकtitle=विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय – फलंदाजी विक्रम – एका डावात सर्वाधिक धावा |कृती=क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक = २५ जून २०१९}}</ref>
|}
===तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)===
ओळ ५६८:
* एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
|-
| colspan="6" |<small>शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284257.html|शीर्षकtitle=एका डावात सर्वाधिक धावा (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड होल्डर)|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२८ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ६०४:
|-
| colspan=6 |
<small>शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.howstat.com/cricket/Statistics/Batting/BattingHighPosn_ODI.asp|शीर्षकtitle=हाऊस्टॅट! एकदिवसीय क्रिकेट – प्रत्येक फलंदाजी क्रमांकानुसार सर्वोत्कृष्ट धावा |प्रकाशक=www.howstat.com|ॲक्सेसदिनांक=२९ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ६३२:
|-
| colspan=5|''पात्रता: २० डाव''
<small>शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/282911.html|शीर्षकtitle=एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरी |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२९ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ६६०:
|-
| colspan=5|''पात्रता: कमीत कमी ५०० चेंडूंचा सामना''
<small>शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/282919.html|शीर्षकtitle=आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२९ जून २०१९}}</ref>
|}
 
ओळ ७०३:
|-
| colspan=4 |
<small>शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९</small><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283033.html|शीर्षकtitle=विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकिर्दीतील सर्वाधिक अर्धशतके |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२९ जून २०१९}}</ref>
|}