"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ ९८:
!rowspan=2 | <span style="color:white;">टीपा
|-
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="फर्स्ट क्लास">F</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="बिझनेस क्लास">C</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="ईकॉनॉमी क्लास">Y</abbr>
! style="width:30px;" | एकूण
|-
ओळ १८१:
|३०३
|३४२
|<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aviation-safety.net/wikibase/wiki.php?id=166754 |शीर्षकtitle=Aviation Safety Network: Air India incident at EWR |प्रकाशक=aviation-safety.net |दिनांक=२०१४-०६-०४ |ॲक्सेसदिनांक=२०१४-०६-०४}}</ref>
|-
|[[बोइंग ७८७]] ड्रीमलायनर
ओळ २०७:
|ॲक्सेसदिनांक =17 June 2009
| विदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20090620064252/http://www.montblanc.to/uk/glacier/texte4.html| विदा दिनांक= 20 June 2009 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref>
* ११ एप्रिल १९५५ रोजी '''''काश्मीर प्रिन्सेस''''' हे मुंबईहून [[हॉंग कॉंग]] व [[जाकार्ता]]ला निघालेले व ११ प्रवासी व ८ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान हवेतच स्फोट होऊन [[दक्षिण चीन समुद्र]]ात कोसळले ज्यात १६ मृत्यूमुखी पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19550411-1 |शीर्षकtitle=ASN Aircraft accident Lockheed L-749A Constellation VT-DEP Great Natuna Islands |publisher=Aviation-safety.net |ॲक्सेसदिनांक=10 June 2010}}</ref>
* १९ जुलै १९५९ रोजी '''''रानी ऑफ एरिया''''' हे ३९ प्रवासी व ७ चमू प्रवास करत असलेले लॉकहीड बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या [[सांताक्रुझ विमानतळ]]ावर उतर असताना धावपट्टीवरून पुढे घसरत गेले व कोसळले. ह्या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले परंतु सर्व प्रवासी व चमू बचावले.
 
ओळ २१४:
 
;१९७०चे दशक
* २५ डिसेंबर १९७४ रोजी एअर इंडिया फ्लाईट 105 ह्या मुंबईहून [[बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बैरूत]], [[लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ|रोम]] व [[पॅरिस-चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ|पॅरिस]] मार्गे न्यू यॉर्कला निघालेल्या [[बोइंग ७४७]] बनावटीच्या विमानाचे एका ३१ वर्षीय प्रवाशाने अपहरण केले. परंतु चमूने अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन इटालियन पोलिसांच्या स्वाधीन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19741225-3 |शीर्षकtitle=ASN Aircraft accident Boeing 747-237B registration unknown Roma-Fiumicino Airport (FCO) |publisher=Aviation-safety.net |दिनांक= |ॲक्सेसदिनांक=2014-05-04}}</ref>
* १ जानेवारी १९७८ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट ८५५''' '''''सम्राट अशोक''''' हे मुंबईहून [[दुबई]]ला निघालेले व १९० प्रवासी व २३ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७४७]] बनावटीचे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच [[अरबी समुद्र]]ात कोसळले ज्यात सर्व मृत्यूमुखी पडले.
 
;१९८०चे दशक
* २१ जून १९८२ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट ४०३''' '''''गौरीशंकर''''' हे [[मलेशिया]]हून [[मद्रास]]मार्गे मुंबईला येत असलेले व ९९ प्रवासी व १२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७०७]] बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या [[सांताक्रुझ विमानतळ]]ावर उतर असताना कोसळले. ह्या अपघातात २ चमू व १५ प्रवासी मरण पावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India |शीर्षकtitle=Accident Database: Accident Synopsis 06221982 |publisher=Airdisaster.com |दिनांक=22 June 1982 |ॲक्सेसदिनांक=30 August 2010| विदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20100811193649/http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India| विदा दिनांक= 11 August 2010 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airsafe.com/events/airlines/ain.htm |शीर्षकtitle=Fatal Events Since 1970 for Air India |publisher=Airsafe.com |ॲक्सेसदिनांक=30 August 2010}}</ref>
* २३ जून १९८५ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट १८२''' '''''सम्राट कनिष्क''''' हे [[मॉंत्रियाल]]हून लंडन व दिल्लीमार्गे मुंबईला येत असलेले व ३०७ प्रवासी व २२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७४७]] बनावटीचे विमान बब्बर खालसा ह्या खलिस्तानवादी अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी एका बॉंबस्फोटामध्ये उडवले. हा हल्ला [[भारत सरकार]]ने [[अमृतसर]]च्या [[सुवर्णमंदिर]]ामध्ये पार पाडलेल्या [[ऑपरेशन ब्लू स्टार]]चा बदला घेण्यासाठी केला गेला होता. फ्लाईट १८२ विमान [[आयर्लंड]]च्या [[कॉर्क]] शहरावरून जात असताना बॉबचा स्फोट झाला व विमान [[अटलांटिक महासागर]]ात कोसळले. ह्या दहशतवादी हल्ल्यात सर्व प्रवासी व चमू मृत्यूमुखी पडले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.cbc.ca/news/airindia/|शीर्षकtitle=Indepth: Air India|publisher=CBC News|ॲक्सेसदिनांक=8 May 2007| विदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20070506221356/http://www.cbc.ca/news/airindia/| विदा दिनांक= 6 May 2007 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref> ह्या घटनेनंतर एअर इंडियाने मॉंत्रियाल सेवा बंद केली.
 
;१९९०चे दशक
* ७ मे १९९० रोजी '''एअर इंडिया फ्लाईट १३२''' '''''सम्राट विक्रमादित्य''''' हे लंडनहून दिल्लीमार्गे मुंबईला चाललेले व १९५ प्रवासी व २० चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७४७]] बनावटीच्या विमानाला दिल्लीच्या [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतर असताना आग लागली. ह्या अपघातात विमानाचे पूर्ण नुकसान झाले परंतु सर्व प्रवासी व चमू बचावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19900507-0 |शीर्षकtitle=ASN Aircraft accident Boeing 747-237B VT-EBO Delhi-Indira Gandhi International Airport (DEL) |publisher=Aviation-safety.net |ॲक्सेसदिनांक=10 June 2010}}</ref>
 
==संदर्भ आणि नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले