"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''ईझी जेट''' ही [[युनायटेड किंग्डम]]मधील विमानवाहतूक कंपनी आहे. [[लंडन ल्यूटन विमानतळ|लंडन-ल्यूटन विमानतळावरून]] विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://uk.reuters.com/business/quotes/companyProfile?symbol=EZJ.L|ॲक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=रॉयटर्स डॉट कॉम|शीर्षकtitle=ईझी जेटची सविस्तर माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.easyjet.com/EN/Routemap/|ॲक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=ईझी जेट.कॉम|शीर्षकtitle=गंतव्यस्थानांचा नकाशा|भाषा=इंग्लिश}}</ref>(<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/easyjet-airlines.html|अ‍ॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम|शीर्षकtitle=ईझी जेट विमानाची माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट [[लंडन स्टॉक मार्केट]]मध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १०० चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी [[एअरबस ए३१९]] प्रकारच्या विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे [[लंडन गॅटविक विमानतळ|गॅटविक]] येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. Ryanair [[रायनएअर]] या किफायतशीर प्रवास देणार्‍या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.
 
==इतिहास==
ओळ १३:
मार्च १९९८, ईझी जेटने स्विस चार्टर एअर लाईनच्या TEA विमानतळाचे 3० लाख स्विस फ्रॅंक देऊन ४०% भाग खरेदी केले. या विमान मार्गाचे नाव ईझी जेट स्वित्झलंड केले आणि १ एप्रिल १९९९ रोजी विमान सेवेचे विशेष हक्क चालू केले. त्याचबरोबर मुख्य कार्यालयाचे ठिकाण जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले.
 
ईझी जेटचे हे युनायटेड किंग्डमबाहेरील पहिले नवीन ठाणे झाले. सन २००२ मध्ये लंडन-स्टॅंस्टेडचे ठाणे Go ३७.४ कोटी पाऊंडांना खरेदी केले.. ईझी जेटची ब्रिस्टॉल येथे GO, ईस्ट मिडलॅंड आणि लंडन-स्टॅंस्टेड, ही तीन नवीन विमानतळ ठाणी झाली. ईझी जेटची GO विमानतळ ताब्यात आल्याने बोईंग 737-300 चीसंख्या दुप्पट झाली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/5n7M8djCe|अ‍ॅक्सेसदिनांक= २ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=वेब सायटेशन डॉट ओआर्‌जी |शीर्षकtitle=ईझी जेटला खरेदीसाठी £374m|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
सन २००२ मध्ये ईझी जेटचे गॅटविक विमानतळावर ठाणे सुरू झाले. आणि त्यानंतर २००३ आणि २००७ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, आणि स्पेन येथे ठाणी सुरू झाली. ईझी जेटचा युरोप खंडात जम बसला. २००७ मध्ये युरोप खंडातील इतर कोणत्याही विमानसेवेपेक्षा आम्ही प्रत्येक दिवशी जादा विमानसेवा देतो, असा ईझी जेटने दावा केला.
ओळ १९:
२५ ऑक्टोबर २००७ रोजी ब्लण्ड ग्रुपच्या जीबी विमान कंपनीचे सर्व समभाग ईझी जेटने १०.३ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले व हे पाऊंड लंडनमधील गॅटविक विमानतळावरील ठाण्याच्या विकासासाठी वापरले. त्याचबरोबर मॅंचेस्टर विमानतळावर एक नवीन ठाणे चालू केले.
जून २०११ मध्ये ईझी जेटने दक्षिण लंडन विमानतळावर एक ठाणे चालू केले आणि तेथून अलिकांते, ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बेलफास्ट,, फारो, मलागा, जर्सी, पालमा दे माजोरका आणि इबिझा या ठिकाणांसाठी विमानसेवा देण्याचे ठरवले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.telegraph.co.uk/finance/newsbysector/transport/8578833/EasyJet-to-open-new-base-at-Southend.html|अ‍ॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=टेलिग्राफ डॉट यूके |शीर्षकtitle= ईझी जेटची नवीन शाखा साउथएन्ड उघडली आहे|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
मार्च २०१३ मध्ये ईझी जेट आणि त्यांचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर(CFO) ख्रिस केनेडी यांनी विमान मार्गाच्या जाहिरातीसाठी लंडन-गॅटविक ते थेट मॉस्को या विमान मार्गाचे उद्‌घाटन केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इझीजेट" पासून हुडकले