"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''इस्लाम''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०]] मध्ये [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार [[ख्रिश्चन]] धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/islam-aur-vaidik-dharm-ka-sambhandh|शीर्षकtitle=वैदिक धर्म से ही हुआ था इस्लाम का उद्भव। islam releigion is originated from vedic religion|संकेतस्थळ=hindi.speakingtree.in|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
 
ज्यांचा अर्थ प्रेषित मुहंमद (स?) यांच्याकडेच आहे व त्यांचा पवित्र कुरआन हा देवाचा संदेश आहे. इस्लामियांच्या मते इस्लाम हा एकच असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो, असा मुसलमानांचा विश्वास आहे. आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे? हे नक्कीच इस्लामचे शिक्षण आहे. खरे तर, जो अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम  देवाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्माल इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस.
ओळ २६:
* इस्लाम ज्ञात आणि अज्ञात ([[अब्दुल कादर मुकादम]])
* इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम (प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]])
* इस्लाम एक ऐतिहासिक शोध (मूळ लेखक डॉ. मोहम्मद युनूस, मराठी अनुवाद-मृदुला देशपांडे)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.akshardhara.com/en/samajik-jag/25900-Islam-Eak-Aitihasik-Shodh-Muhammad-Yunus-Chinar-Publishers-buy-marathi-books-online-at-akshardhara-8187520990.html|शीर्षकtitle=Islam Eak Aitihasik Shodh by Muhammad Yunus - Book Buy online at Akshardhara|संकेतस्थळ=Akshardhara|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
* आधुनिक जगाचा इस्लाम (डाॅ. [[असगरअली इंजिनिअर]])
* इस्लाम आणि शाकाहार ([[मुजफ्फर हुसैन]])
ओळ ४०:
* इस्लामी संस्कृती ([[साने गुरुजी]])
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा ([[निळू दामले]])
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (मूळ लेखक-महमूद ममदानी, मराठी अनुवाद-[[मिलिंद चंपानेरकर]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4749153649425942301|शीर्षकtitle=गुड मुस्लीम बॅड मुस्लीम-Good Muslim Bad Muslim (Marathi) by Mahmood Mamdani - Rohan Prakashan - BookGanga.com|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
* जिहाद : निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धान्त (अनुवादित; मूळ लेखक - [[सुहास मजुमदार]], सहअनुवादक - [[शरद मेहेंदळे]], [[डाॅ. श्रीरंग गोडबोले]] )
* धास्तावलेले मुसलमान (दादूमिया)
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले