"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५२:
=== इतिहासाची पाळेमुळे ===
{{see also|जुडिया आणि प्राचीन इस्रायलचा इतिहास}}
इस्रायल ह्या शब्दाचा लिखित वापर प्रथम इजिप्तच्या [[मर्नेप्टाह स्टेल|स्टेल]]ने (Merneptah Stele) [[कनान]]वरील [[लष्करी स्वारी|लष्करी स्वाऱ्यांचे]] वर्णन टिपताना केला. जरी स्टेलने ह्याचा वापर लोकांच्या समूहासाठी (राष्ट्राच्या संकल्पनेचा त्यात अभाव होता) इ..पू. १२११ साली केला,<ref name="stones">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा= http://www.ebonmusings.org/atheism/otarch2.html#merneptah| शीर्षकtitle= The Stones Speak: The Merneptah Stele| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-04-08}}</ref> तरी ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ही ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी [[पवित्र भूमी]] व [[वचन भूमी]] आहे. इस्रायलची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्चाची आहे. कारण तिथे ज्यू लोकांची अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत. त्यांमध्ये ज्यूंचा [[राजा]] [[सोलोमन]]च्या [[सोलोमनचे मंदिर|पहिल्या]] व [[दुसरे मंदिर|दुसऱ्या मंदिराचे]] अवशेष आहेत. ह्या दोन मंदिरांशी संलग्न असलेल्या ज्यूंच्या अनेक महत्त्वाच्या चालीरिती आहेत. त्या आधुनिक ज्यू धर्माचा पाया समजल्या जातात.<ref name="land">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.jewfaq.org/israel.htm| शीर्षकtitle=The Land of Israel| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-04-08}}</ref> इ. स. पूर्व ११ व्या शतकापासून [[प्राचीन इस्रायल आणि ज्यूडाचा इतिहास|ज्यू राज्यांच्या समूहाने]] इस्रायलच्या [[इस्रायलच्या भूमीवर राज्य केले. ते राज्य साधारण एका [[सहस्त्रक|सहस्त्रकाहून]] अधिक काळ टिकले.
 
नंतर [[असीरिया|असीरियन]], [[बॅबिलोनिया|बॅबिलोनियन]], [[पर्शियन साम्राज्य|पर्शियन]], [[ग्रीसचे राज्य|ग्रीक]], [[रोमन साम्राज्य|रोमन]], [[बॅझंटाईन साम्राज्य|बॅझंटाईन]] आणि काही काळापुरते [[सास्सानिडचे साम्राज्य|सॅसेनियन]] राज्यांच्या प्रभावामुळे व समूहांनी विस्थापित झाल्यामुळे त्या विभागातील ज्यूंचा प्रभाव कमीकमी होत गेला. विशेषकरून [[इ.स. १३२]]साली [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याविरुद्ध]] केलेल्या [[सायमन बार खोबा|बार खोबाच्या बंडाला]] आलेल्या अपयशामुळे [[जेरुसलेमवरील कब्जा (७०)|मोठ्या प्रमाणावर ज्यूंची हाकालपट्टी]] झाली. ह्याच काळात रोमन लोकांनी ह्या भूभागाला [[सीरिया पॅलेस्टिना]] असे नाव देऊन ह्या भूमीशी ज्यूंचे असलेले नाते तोडून टाकण्याचा प्रयत्न केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.usd.edu/erp/Palestine/history.htm#135-337
ओळ २०८:
 
=== घटना आणि कायदेव्यवस्था ===
इस्रायलची लिखित घटना अजून पूर्णत्वाला गेलेली नाही. तेथील सरकारचे कामकाज [[नेसेट]]ने बनविलेल्या कायद्यांप्रमाणे, खास करून [[इस्रायलचे प्राथमिक कायदे|इस्रायलच्या प्राथमिक कायद्यांप्रमाणे]] काम पाहते (सध्या असे १४ कायदे अस्तित्वात आहेत). हे कायदे भावी घटनेचा पाया मानले जातात. २००३ सालच्या मध्यापासून नेसेटने घटना पूर्णत्वाला नेण्याचे काम सुरू केले. अजूनही (२००६ साली) ते काम चालू आहे.<ref name="cfi">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.cfisrael.org| शीर्षकtitle=Constitution for Israel| अ‍ॅक्सेसदिनांक=2006-04-08}}</ref>
 
इस्रायलच्या कायद्यांमध्ये ॲंग्लो-अमेरिकन, ज्यूंचे कायदे व इस्रायलच्या स्थापनेच्या घोषणापत्राचा प्रभाव आहे. ॲंग्लो-अमेरिकन कायद्यांप्रमाणे न्यायालय खटल्यांमध्ये स्वतंत्र तपास करीत नाही, तर खटल्यातील पक्ष पुरावे गोळा करून ते कोर्टापुढे सादर करतात. तसेच इस्रायलमध्ये [[ज्युरी]] पद्धत नाही. खटल्यांचे निकाल फक्त [[न्यायाधीश|न्यायाधीशाकडून]] दिले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले