"अवंतिका एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अ‍ॅक्सेसदिनांक
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ६:
 
==बोगी ==
या ट्रेन ला 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 5 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 12 श्ययन यान, 4 सामान्य वर्ग, अश्या एकूण 24 बोगी असतात. वेळेनुसार अति अवजड पार्सल वाहन देखील कधी कधी राहाते. भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या मागणीनुसार रेल्वे च्या अधिकारात सेवेत बदल करते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/avantika-sf-express-12962-indb-to-bct/102/8/297|प्रकाशक=इंडियन रेल इन्फो .कॉम.|दिनांक= |शीर्षकtitle=अवंतिका एक्ष्प्रेस्स | अ‍ॅक्सेसदिनांक =०७ ऑक्टोबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
==सेवा ==
दर दिवशी चालणारी ही ट्रेन आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते इंदूर हे 829 की.मी. अंतर 13 तास आणि 55 मी. मध्ये सरासरी तासी वेग 59.57 की.मी. ठेवून पोहचते आणि परतीचा प्रवास तासी वेग सरासरी 60.29 की.मी. ठेवून 13 तास 45 मी.पोहचते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/12961|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक= |शीर्षकtitle=अवंतिका एक्ष्प्रेस्स (१२९६१ ) मार्गावरील स्थानके | अ‍ॅक्सेसदिनांक =०७ ऑक्टोबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
5-2-2012 रोजी या रेल्वे मार्गाचे DC इलेक्ट्रिक मधून AC मध्ये रूपांतर झाल्याने वडोदरा येथील WAP 4ई या रेल्वे इंजींनचे मदतीने ही ट्रेन धावते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/101|प्रकाशक=इंडियन रेल इन्फो .कॉम.|दिनांक= |शीर्षकtitle=मार्ग व वेळापत्रक | अ‍ॅक्सेसदिनांक =०७ ऑक्टोबर २०१५ | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==तपशील==