"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी पंथ|सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. वकील हे [[सूफी पंथ]]ाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील हे प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सूफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन|मुस्लिम मराठी साहित्य]] संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-muslim-marathi-litrature-6004272.html|शीर्षकtitle=एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे|दिनांक=2019-01-05|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== शैक्षणिक कारकीर्द ==
ओळ १८:
# मुहंमद यांचे विवाह आणि देवी कार्य (अनुवाद)
* मौलाना आझाद
# सुफी संप्रदायाचे अंतरंग (२०००)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/|शीर्षकtitle=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
# मौलाना आजाद (२००५)
# एकाच पथावरील दोन पंथ: सुफी आणि भक्ती (२०१२)
ओळ ४४:
* अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन
* एकूण १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान
* अध्यक्ष- १२वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे (२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/president-of-muslim-marathi-sahitya-sammelan-alim-lawyer/articleshow/67093756.cms|शीर्षकtitle=मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. अलीम वकील|दिनांक=2018-12-15|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== योगदान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले