"अलास्का एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ६:
| ICAO = ASA
| callsign = अलास्का
| स्थापना = [[इ.स. १९३२]] (मॅकगी एअरवेज नावाने)<ref name="NAAH">{{स्रोत पुस्तक|आडनाव=Norwood|पहिलेनाव=Tom|author2=Wegg, John|शीर्षकtitle=North American Airlines Handbook|प्रकाशक=Airways International|location=Sandpoint, ID|year=2002|edition=3rd|ISBN=0-9653993-8-9|दुवा=http://www.airwaysnews.com}}</ref>
| बंद =
| विमानतळ = * [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ|लॉस एंजेल्स]]<ref name="Alaska Airlines hubs">[https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx Alaska Airline Fact Sheet]</ref>
ओळ २०:
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[सिॲटल]]
| मुख्य व्यक्ती = ब्रॅड टिल्डन, मुख्याधिकारी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|लेखक=Associates Press;Thu, February 16, 2012 |दुवा=http://news.yahoo.com/alaska-air-ceo-retiring-insider-replace-him-133814904.html |शीर्षकtitle=Alaska Air CEO retiring; insider to replace him - Yahoo! News |प्रकाशक=News.yahoo.com |date=February 16, 2012 |accessdate=May 17, 2012}}</ref></div>
| संकेतस्थळ = [https://www.alaskaair.com अलास्काएअर.कॉम]
}}
'''अलास्का एअरलाइन्स''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] विमानवाहतूक कंपनी आहे. [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्याच्या]] [[सिॲटल]] शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एअर ग्रूपची उपकंपनी आहे. अमेरिका, [[मेक्सिको]] आणि [[कॅनडा]]तील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://online.wsj.com/article/PR-CO-20140514-908358.html | शीर्षकtitle=J.D. Power Study Ranks Alaska Airlines Highest in Traditional Carrier Satisfaction for Seventh Straight Year | date=May 14, 2014}}</ref>
 
==इतिहास==
ओळ २९:
 
==कार्यप्रणाली==
[[सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. याशिवाय [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[पोर्टलॅंड आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[ॲंकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे दुय्यम दर्जाचे तळआहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html |शीर्षकtitle=Alaska Airlines flight schedule |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=29 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> या कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्त्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तिच्या तळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx |शीर्षकtitle=Alaska Airlines company facts |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या वैमानिकांपैकी १,५५० वैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाइट अटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.
 
मे २००५ पासून कंपनीचे प्रवासी सामान हाताळायचे काम मेंझिस एविएशनला देण्यात आलेले आहे. यामुळे कंपनीची अंदाजे १ कोटी ३० लाख [[अमेरिकन डॉलर]]ची बचत झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://old.seattletimes.com/html/businesstechnology/2002274683_alaska14.html |शीर्षकtitle= Alaska Airlines outsources 472 baggage-handling jobs |प्रकाशक=old.seattletimes.com |दिनांक=14 May 2005 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
अलास्का एअरलाइन्स अमेरिकेच्या काही भागात मालवाहतूक सेवा पुरवते. सर्वात लांबचे उड्डाण अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरील शहरांतून आहे. अलास्का एरलाइन्स मालवाहतूक प्रामुख्याने अलास्का आणि त्याचे वायव्य अमेरिकेतील राज्यांवर आहे. अलास्काच्या दक्षिणेला प्रामुख्याने ताज्या अलास्कन समुद्री खाद्द्याची वाहतूक तर उत्तरेला प्रामुख्याने टपालाची वाहतूक होते.
 
अलास्काचे हवाई जाळे अमेरिका, [[कॅनडा]], [[कोस्टा रिका]] आणि [[मेक्सिको]]च्या ९२ पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. काही राज्यांमध्ये नाममात्र सेवा चालविली जाते, ज्यामध्ये [[ॲंकोरेज]], ॲंडाक, [[बॅरो]], कॉर्डोव, [[फेरबॅंक्स]], [[जूनो]], [[केचिकम]], [[कोडियाक]], कोटझेबू, [[किंग सामन]], [[नोम]], [[प्रुडहो बे]] आणि [[सिट्का]] यांचा समावेश ज्यापैकी काही ठिकाणी तर रस्तामार्गाने जाता येत नाही. १९९१ मध्ये [[सोवियेत युनियन]]च्या विभाजनानंतर कंपनीने [[रशिया]]च्या पूर्व भागात सेवा सुरू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/1997/03/30/travel/alaska-airlines-opens-russia-s-wild-east.html?src=pm |शीर्षकtitle=Alaska Airlines Opens Russia's 'Wild East' | प्रकाशक=nytimes.com|दिनांक=30 March 1997 | प्राप्त दिनांक=}}</ref> परंतु १९९८च्या रशियन वित्तीय संकटानंतर त्यांनी सेवा बंद केली.
 
ऐतिहासिकरित्या अलास्का अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टीवरील तसेच अलास्कापर्यंत आणि अलास्काअंतर्गत सेवा पुरविणारी सर्वात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. प्रथमवर्गात मध्ये प्रवाशांना मोफत जेवण किंवा हलका नाश्ता देण्यात येतो. २००६ मध्ये कंपनीने ''नॉर्थर्न बाइट्स'' नावाची विमानत खाद्यपदार्थ विकत देण्याची योजना सुरु केली. ही सुविधा अडीच तासांच्या वर प्रवास असलेल्या जवळपास सगळ्याच विमानांमध्ये आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/travel-info/flight-experience/main-cabin/food-and-drink.aspx#fresh |शीर्षकtitle= Inflight food and drinks |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
अलास्का एअरलाइनन्ला वर्ल्ड एअरलाइन एन्टरटेनमेंट असोशिएशन द्वारा प्रवाशांना विमानात ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारी पहिली कंपनी असल्याचे प्रमाणित करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20080829171146/http:/www.waea.org/ife.htm |शीर्षकtitle=Historical Firsts | प्रकाशक=web.archive.org |दिनांक=29 August 2008 | प्राप्त दिनांक=}}</ref> अलास्काने ऑक्टोबर २००३मध्ये हार्ड ड्राईव असलेला, मागणीप्रमाणे ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारा पोर्टेबल उपकरण बसविले
 
अलास्का एअरलाईन्सला मार्च २०१४ मध्ये [[एरलाइन आय.एफ.इ. सर्विस ऑफ द इयर]] पुरस्कार मिळाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://newsroom.alaskaair.com/awards |शीर्षकtitle= Awards - Alaska Airlines |प्रकाशक= newsroom.alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
२००९मध्ये अलास्का एअरलाईन्सने विमानात वाय-फाय सुविधेची चाचणी सुरु केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://splash.alaskasworld.com/Newsroom/ASNews/ASstories/AS_20090226_050547.asp |शीर्षकtitle= Alaska Airlines Trials Satellite-Based Inflight Wireless Internet Service |प्रकाशक=splash.alaskasworld.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> ऑक्टोबर २०१० पासून हळूहळू सगळ्याच विमानात हि सुविधा देण्यात आली.
 
==भागीदारी==