"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २३:
चमकदार व्यावसयिक कारकिर्दीनंतर निवृत्तीपश्चात गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} भिल्ल आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली. [https://www.crazyengineers.com/threads/achyut-godbole-the-unstoppable-engineer.62818/]. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात अच्युत गोडबोले यांचा पुढाकार होता.
 
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5608311297246991157|शीर्षकtitle=बुकगंगा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>==
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
* अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
ओळ ७३:
* TED या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद
*[[वयम्]] ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात आणि बहुरंगी बहर<ref>{{Citation|last=Wayam Magazine|शीर्षकtitle=Bahurangi Bahar Spardha 2016 - Part 1|date=2018-04-16|url=https://www.youtube.com/watch?v=xFp0LQDdQso&t=1083s|accessdate=2018-07-06}}</ref> <ref>{{Citation|last=Wayam Magazine|शीर्षकtitle=Bahurangi Bahar Spardha 2016 - Part 2|date=2018-04-17|url=https://www.youtube.com/watch?v=1CkTQc-DSTM|accessdate=2018-07-06}}</ref> <ref>{{Citation|last=Wayam Magazine|शीर्षकtitle=Bahurangi Bahar Spardha 2016 - Part 3|date=2018-04-17|url=https://www.youtube.com/watch?v=6M5LvpAsasI|accessdate=2018-07-06}}</ref> यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
 
==बाह्य दुवे==