"अगरबत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[File:Smouldering incense sticks.jpg|right|thumb|150px|जळणारी उदबत्ती]]
'''अगरबत्ती''' किंवा '''उदबत्ती''' ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, [[अगरू]] इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.<ref>{{cite encyclopediasantosh | शीर्षकtitle=उदबत्ती | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | author=भू.चिं. मिठारी | volume=२ | edition=वेब | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5081%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3}}</ref>संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.[[चीन]] आणि [[जपान]]मधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.<ref>{{स्रोत बातमी | url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/22305751.cms? | शीर्षकtitle=‘उंची’ अगरबत्ती! | author=राजेश चुरी | work=महाराष्ट्र टाइम्स | date=५ सप्टेंबर, २०१३ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | location=मुंबई}}</ref>
 
पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्तीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की देवाची पूजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे यासाठी अगरबत्तीच्या मनमोहक सुवासाची मदत होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अगरबत्ती" पासून हुडकले