"महावेली नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो संदर्भ त्रुटी काढली
ओळ १८:
}}
 
'''महावेली''' ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली [[गंगा]] असे म्हटले जाते.{{संदर्भहवा}} या नदीचे [[पाणलोट क्षेत्र]] विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवतुरा या दुर्गम गावात होतो.<ref name="iwmi">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |title=Horton Plains National Park |publisher=International Water Management Institute|accessdate=23 November 2009 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20100805010613/http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |archivedate=August 5, 2010}}</ref> ही नदी [[ईशान्य]] किनाऱ्यावरील [[त्रिंकोमाली]]च्या खाडीमार्गे [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक [[बंदर]] असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.worldatlas.com/articles/longest-rivers-in-sri-lanka.html|शीर्षकtitle=Longest Rivers In Sri Lanka|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=worldatlas.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१६ नोव्हेंबर २०१८}}</ref>
 
==महावेली विकास कार्यक्रम==
श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा महावेली विकास कार्यक्रम १९६१ साली आखण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.sundaytimes.lk/101024/FunDay/fut_01.html|शीर्षकtitle=Sri Lanka's biggest river basin development project|last=|first=|date=२४ ऑक्टोबर २०१०|work=Sunday Times|access-date=१८ नोव्हेंबर २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९६४ साली झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जलविद्युत शक्ती निर्मिती, पूर नियंत्रित करणे, शुष्क क्षेत्रासाठी [[सिंचन]] सुविधा देणे, जमीनहीन आणि बेरोजगार कुटुंबांची निर्मिती करणे, मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि सामाजिक संरचनेची निर्मिती करून विकास करणे. महावीली नदी स्थानिक [[शेती]] उत्पादनात वाढ आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे इतर अपेक्षित उद्देशांमध्ये होते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mahaweli.gov.lk/en/mp.html|शीर्षकtitle=Master Plan|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=Mahaweli Authority of Sri Lanka|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१८ नोव्हेंबर २०१८}}</ref>
 
== सुरुवात ==