"बद्रीनारायण बारवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो संदर्भ त्रुटी काढली
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''डॉ.बद्रीनारायण बारवाले''' ( २७ ऑगस्ट १९३०<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dr-badrinarayan-barwale-passes-away/articleshow/59744966.cms|शीर्षकtitle=डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-26|language=hi-mh}}</ref>, हिंगोली, २४ जुलै २०१७ मुंबई) हे भारतीय संशोधक, उद्योजक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी [[जालना]] येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. [[कापूस]] या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी (महिको) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रासह]] [[तमिळनाडू|तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सकाळ चालू घडामोडी|last=|first=|publisher=सकाळ पब्लिकेशन|year=२०१७|isbn=|location=|pages=}}</ref>
 
त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.[[जालना]] 1980 मध्ये [[औरंगाबाद]] जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे.
ओळ ६:
=== पुरस्कार ===
 
* १९७३ मध्ये [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदे]]<nowiki/>तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.saamana.com/dr-badrinarayan-barwale/|शीर्षकtitle=डॉ. बद्रीनारायण बारवाले {{!}} Saamana (सामना)|last=जुवेकर|पहिले नाव=रोहन|संकेतस्थळ=www.saamana.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2018-09-26}}</ref>
*सर्व कामाची दखल म्हणून भारत सरकारने २००१ मध्ये [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] पुरस्काराने सन्मानित केले.
* [[तमिळनाडू]] कृषी विद्यापीठाने २००२मध्ये डी. लिट.पदवी दिली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dr-badrinarayan-barwale-passes-away/articleshow/59744966.cms|शीर्षकtitle=डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-26|language=hi-mh}}</ref>
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा]]<nowiki/>ने २०१०मध्ये डी. लिट.पदवी दिली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dr-badrinarayan-barwale-passes-away/articleshow/59744966.cms|शीर्षकtitle=डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-26|language=hi-mh}}</ref>
 
== संदर्भ ==