"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८ बाइट्स वगळले ,  १० महिन्यांपूर्वी
छो
संदर्भ त्रुटी काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (संदर्भ त्रुटी काढली)
|-
! style="background:#000080; color:#FFFFFF;" | निळा
| align=center| २४ बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांच ते प्रतिक आहे. या द्वारे दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात.[https://en.m.wikipedia.org/wiki/Ashoka_Chakra]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Ashoka_Chakra|शीर्षकtitle=Ashoka Chakra - Wikipedia|संकेतस्थळ=en.wikipedia.org|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-08-17}}</ref>
|-
! style="background:#138808; color:#FF9933;" | हिरवा
==उंच राष्ट्रध्वज==
* पंजाब -
**भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटर) उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18771797|शीर्षकtitle=अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा|date=2017-03-06|work=Lokmat|access-date=2018-09-02|language=mr}}</ref>
* महाराष्ट्र -
**पुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फूट (७२ मीटर) उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.loksatta.com/pune-news/237-feet-tall-nations-flag-1285398/lite/|शीर्षकtitle=२३७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज|date=2016-08-17|work=Loksatta|access-date=2018-09-02|language=mr-IN}}</ref>
**कोल्हापूर येथील ध्वज ८२ मीटर उंचीचा आहे.
**पुण्यातील निगडी भक्ति-शक्ती उद्यानात २५-१२-२०१७ रोजी उभारलेला राष्ट्रध्वज १०७ मीटर उंचीचा आहे. या ध्वजाच्या कापडाची लांबी-रुंदी १२० गुणिले ९० फूट आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/huge-national-flag-to-unfurl-at-nigdi-on-republic-day/articleshow/62451365.cms|शीर्षकtitle=Huge national flag to unfurl at Nigdi on Republic Day - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-02}}</ref>
*झारखंड -
**झारखंडची राजधानी रांची येथील पहाडी मंदिराशेजारी सुमारे २९३ फ़ुट(८९ मीटर) उंचीचा ध्वज २३ जानेवारी २०१६ रोजी फडकवण्यात आला<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.financialexpress.com/india-news/fate-of-293-feet-flagpole-at-ranchis-pahari-mandir-tourist-destination-tallest-flag/1282293/|शीर्षकtitle=Fate of 293-feet flagpole at Ranchi’s Pahari Mandir in limbo as Jharkhand plans to develop it as tourist destination|date=१६-०८-२०१८|work=The Financial Express|access-date=१८-१०-२०१८|language=अमे.- इंग्रजी}}</ref>
 
==ग्रंथ==
===ललितेतर===
* ध्वजप्रणाम लेखक प्रा. भा.स. गोडबोले <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5425766260111696694?BookName=Dhwajpranam|शीर्षकtitle=ध्वजप्रणाम-Dhwajpranam by Prof. B. S. Godbole - Anubandh Prakashan - BookGanga.com|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2018-09-02}}</ref>
===ललित===
 
२७,९३७

संपादने