"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
संदर्भ त्रुटी काढली
छो (Bot: Reverted to revision 1733287 by ज on 2020-01-29T04:28:38Z)
छो (संदर्भ त्रुटी काढली)
}}
 
'''लाला लजपतराय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जन्म : दुंढिके-जागरां तालुका-पंजाब, २८ जानेवारी १८३६मृत्यू ]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|शीर्षकtitle=जयंती विशेष : लाल लाजपतराय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>मृत्यू : लाहोर, १७ नोव्हेंबर १९२८) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी [[पंजाब नॅशनल बँक|पंजाब नॅशनल बँके]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमिशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
लाला लजपतराय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षकtitle=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
[[चित्र:Lal_Bal_Pal.jpg|इवलेसे|लाल बाल पाल ]]
 
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
 
सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी [[लाहोर]] येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी [[दयानंद सरस्वती|दयानंद सरस्वतीं]]<nowiki/>च्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षकtitle=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
 
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली [[रोहतक|रोहटक]] येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर [[हिसार|हिसारला]] आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
 
१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] गेले. ऑक्टोबर १९१७मध्ये त्यांनी [[न्यूयॉर्क]]मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षकtitle=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते.
 
== राष्ट्रवाद ==
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|यंग इंडिया मधील लाला लजपतरायाचे छायाचित्र ]]
 
पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF|शीर्षकtitle=लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> या दोघांचा पाठलाग करणारा चननसिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  
 
== लाला लजपतरायांनी लिहिलेली पुस्तके ==
* यंग इंडिया <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षकtitle=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
* द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N9AqAQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEIKDAA|title=The collected works of Lala Lajpat Rai|last=(Lala)|first=Lajpat Rai|last2=Nanda|first2=Bal Ram|date=2010|publisher=Manohar|isbn=9788173048227|language=en}}</ref>
* लाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mY85AQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEITzAI|title=Lala Lajpat Rai writings and speeches|last=(Lala)|first=Lajpat Rai|date=1966|publisher=University Publishers|language=en}}</ref>
२७,९३७

संपादने